लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमळनेर

अमळनेर

Amalner, Latest Marathi News

गावठी पिस्तूल आणि जिवंत काडतुसे नेणाऱ्या पुण्यातील चार जणांना अमळनेरात अटक - Marathi News | Four persons from Pune carrying village pistols and live cartridges were arrested in Amalnera | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :गावठी पिस्तूल आणि जिवंत काडतुसे नेणाऱ्या पुण्यातील चार जणांना अमळनेरात अटक

पिस्तूल आणि वाहनासह साडेदहा लाखांचा मुद्देमाल अमळनेर पोलिसांनी जप्त केला आहे. ...

इंधन दरवाढ निषेधार्थ अमळनेरला काँग्रेसतर्फे सायकल मोर्चा - Marathi News | Cycle Morcha by Congress to Amalner to protest against fuel price hike | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :इंधन दरवाढ निषेधार्थ अमळनेरला काँग्रेसतर्फे सायकल मोर्चा

संजय पाटील अमळनेर : केंद्र शासनाच्या इंधन व महागाई वाढीच्या निषेधार्थ सोमवारी सकाळी काँग्रेसतर्फे पेट्रोल पंपावरून सायकल मोर्चा प्रांत ... ...

अडीच लाखाची लाच मागणारे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंते अटकेत - Marathi News | Public Works Department engineers arrested for demanding Rs 2.5 lakh bribe | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :अडीच लाखाची लाच मागणारे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंते अटकेत

अडीच लाखाची लाच मागणाऱ्या अमळनेर येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दोन अभियंत्यांना धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली आहे. ...

बसस्थानकावरून दोन पोत लांबवणाऱ्या धुळ्याच्या महिलेस अटक - Marathi News | Dhule woman arrested for dragging two vessels from bus stand | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :बसस्थानकावरून दोन पोत लांबवणाऱ्या धुळ्याच्या महिलेस अटक

एका महिलेच्या गळ्यातून मंगळसूत्र चोरून दुसरीच्या गळ्यातून सोन्याची पोत चोरताना धुळ्याच्या एका महिलेस रंगेहाथ पकडण्यात आले आहे. ...

दोन दुचाकींच्या धडकेत जानव्याचा दूध विक्रेता ठार - Marathi News | Two two-wheelers kill Janava milk seller | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :दोन दुचाकींच्या धडकेत जानव्याचा दूध विक्रेता ठार

जानवे येथील तरुणाच्या दुचाकीस समोरून येणाऱ्या मोटारसायकलने धडक दिल्याने दूध विक्रेता जागीच ठार झाल्याची घटना शनिवारी रात्री घडली. ...

प्रसाद महाराजांच्या पंढरपूर वारीचे उद्या होणार प्रस्थान - Marathi News | Prasad Maharaj's Pandharpur Wari will depart today | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :प्रसाद महाराजांच्या पंढरपूर वारीचे उद्या होणार प्रस्थान

मागील वर्षीप्रमाणे यंदाही प्रसाद महाराजांच्या यंदाच्या वारीचे शुक्रवारी जेष्ठ वद्य प्रतिपदेला प्रस्थान होणार आहे. ...

लोकनियुक्त सरपंचावर अविश्वास प्रस्ताव दाखल - Marathi News | Filed no-confidence motion against elected sarpanch | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :लोकनियुक्त सरपंचावर अविश्वास प्रस्ताव दाखल

अमळनेर तालुक्यातील अमळगाव येथील लोकनियुक्त सरपंच छाया वसंत मोरे यांच्यावर १० सदस्यांनी अविश्वास प्रस्ताव दाखल केला आहे. ...

पाचोरा, अमळनेरात चाैघांचा गळफास - Marathi News | Three strangled in different incidents in Pachora taluka | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :पाचोरा, अमळनेरात चाैघांचा गळफास

पाचोरा आणि अमळनेर तालुक्यात वेगवेगळ्या घटनात चार जणांनी गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली आहे. ...