ग्रामीण भागात एकही सिझर न करता, नॉरमल डिलेव्हरी करणाºया डॉक्टर म्हणून कळमसरे, ता.अमळनेर येथील विजया सुधाकर नेमाडे यांनी परिसरात आपले स्थान निर्माण केले आहे. ...
यापुढे एकाही मंदिराचे सरकारीकरण होऊ द्यायचे नाही. तसेच आजवर जी मंदिरे शासनाने अधिग्रहित केली आहेत, तीसुद्धा भक्तांच्या ताब्यात देण्यासाठी शासनाला भाग पाडायचे, असा निर्धार उत्तर महाराष्ट्रातील मंदिरांच्या विश्वस्तांनी एकमुखाने केला. ...