गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती? नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं? कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा २००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी... ८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख... घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव ४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही... Video - कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की... विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार? शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
अल्लू अर्जुन, मराठी बातम्या FOLLOW Allu arjun, Latest Marathi News अल्लू अर्जुन दाक्षिणात्य सुपरस्टार असून त्याने विविध भूमिकेतून रसिकांच्या मनावर छाप उमटविली आहे. त्याने विजय सिनेमातून बालकलाकार म्हणून कारकीर्दीला सुरूवात केली आहे. तो एक उत्तम अभिनेत्यासोबत चांगला डान्सर देखील आहे. Read More
Vijay Khandare interview : त्यानं ‘श्रीवल्ली’ या गाण्याचं मराठी व्हर्जन बनवलं अन् तरूणाईनं त्याला डोक्यावर घेतलं. त्याचं हे गाणं तुफान व्हायरल झालं आणि 3 मिनिटं 44 सेकंदाच्या गाण्यानं विजयचं अख्खं आयुष्यचं बदललं. याच ‘वल्ली’ची ही प्रेरणादायी कथा... ...
'पुष्पा: द राइज'ने 300 कोटीं (Pushpa Box Office Collection)हून अधिक कमाई केली. या चित्रपटात अल्लू अर्जुनच्या अपोझिट रश्मीका मंदाना दिसली. ...
David Warner Dance on Shrivalli : अल्लू अर्जुन आणि रश्मीका मंदाना यांच्या कामाचंही भरभरून कौतुक केलं जात आहे. तसेच या सिनेमातील 'श्रीवल्ली' गाण्याने आणि त्यातील डान्स स्टेप्सने प्रेक्षकांवर मोहिनी घातली आहे. ...
Pushpa Hindi Dubbed Artist: अल्लू अर्जुनच्या व्यक्तिरेखेला मराठमोठा अभिनेता श्रेयस तळपदेने आवाज दिला आहे. रश्मिका मंदानाला कोणी आवाज दिला माहितीये का? ...
सुकुमार (Sukumar) दिग्दर्शित, अल्लू अर्जुन (Allu Arjun) आणि रश्मिका मंदान्ना (Rashmika Mandana) स्टारर 'पुष्पा' (Pushpa Movie) चित्रपट सुपरहिट ठरला आहे. ...
Allu Arjun: कार्तिक आर्यनच्या 'शहजादा' या चित्रपटामुळे होतोय अल्लू अर्जुनच्या 'अला वैकुंठपुरमलो'ला विरोध? ...
साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनचा (Allu Arjun) ‘पुष्पा’ (Pushpa: The Rise ) हा सिनेमा प्रदर्शित झाला आणि या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घातला. आता हा सिनेमा नव्याने वादात सापडला आहे. ...
Allu arjun: दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुन याचा पुष्पा (Pushpa: The Rise) हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि संपूर्ण देशात त्याने धुमाकूळ घातला. ...