लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अल्लू अर्जुन

अल्लू अर्जुन, मराठी बातम्या

Allu arjun, Latest Marathi News

अल्लू अर्जुन दाक्षिणात्य सुपरस्टार असून त्याने विविध भूमिकेतून रसिकांच्या मनावर छाप उमटविली आहे. त्याने विजय सिनेमातून बालकलाकार म्हणून कारकीर्दीला सुरूवात केली आहे. तो एक उत्तम अभिनेत्यासोबत चांगला डान्सर देखील आहे.
Read More
अल्लू अर्जुन इन्स्टाग्रामवर फक्त 'या' एका व्यक्तीला करतो फॉलो; पाहा कोण आहे 'पुष्पा'चं फेवरेट - Marathi News | pushpa star allu arjun follows only one person allu sneha Reddy on Instagram | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अल्लू अर्जुन इन्स्टाग्रामवर फक्त 'या' एका व्यक्तीला करतो फॉलो; पाहा कोण आहे 'पुष्पा'चं फेवरेट

'या' एकमेव व्यक्तीला फॉलो करतो सुपरस्टार अल्लू अर्जुन ...

'पुष्पा-2'मध्ये अल्लू अर्जुनचा अनोखा अवतार; काय आहे या लूकची खरी कहाणी, जाणून घ्या... - Marathi News | Allu Arjun's unique avatar in 'Pushpa-2'; What is the real story of this saree look, know | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'पुष्पा-2'मध्ये अल्लू अर्जुनचा अनोखा अवतार; काय आहे या लूकची खरी कहाणी, जाणून घ्या...

गेल्या अनेक दिवसांपासून सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा 2' सिनेमाची सर्वांना उत्सुकता लागली आहे. आज अखेर सिनेमाचा टीझर लॉन्च करण्यात आला. ...

खूपच फिल्मी आहे साऊथ स्टार अल्लू अर्जून आणि आणि स्नेहाची लव्हस्टोरी, अशी झालेली सुरुवात - Marathi News | Allu Arjun Birthday Know His filmy Love Story With Sneha Reddy | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :खूपच फिल्मी आहे साऊथ स्टार अल्लू अर्जून आणि आणि स्नेहाची लव्हस्टोरी, अशी झालेली सुरुवात

अल्लू अर्जून आणि आणि स्नेहाची लव्हस्टोरी ...

पायात घुंगरू बांधून अल्लू अर्जुन करणार तांडव, जबरदस्त अ‍ॅक्शन असलेला 'पुष्पा 2' चा टिझर रिलीज - Marathi News | pushpa 2 the rule teaser out now starring allu arjun rashmika mandanna fahadh faasil | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पायात घुंगरू बांधून अल्लू अर्जुन करणार तांडव, जबरदस्त अ‍ॅक्शन असलेला 'पुष्पा 2' चा टिझर रिलीज

'पुष्पा 2' चा टिझर रिलीज झालाय. बातमीवर क्लिक करुन तातडीने बघा ...

घनदाट जंगल अन् 300 गाड्यांचा वापर, 'पुष्पा'ने 'या' ठिकाणी केली होती चंदनाची तस्करी - Marathi News | Pushpa The Rule Allu Arjun celebrating birthday today know where it was shot | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :घनदाट जंगल अन् 300 गाड्यांचा वापर, 'पुष्पा'ने 'या' ठिकाणी केली होती चंदनाची तस्करी

सिनेमात पुष्पा लाल चंदनाची तस्करी करण्याचा काळा धंदा करत असल्याचं दाखवण्यात आलं आहे. ...

हातात त्रिशूळ, फुंंकला शंख अन्... 'पुष्पा २' मधील अल्लू अर्जुनचा धडकी भरवणारा थरारक लूक समोर - Marathi News | pushpa 2 new poster allu arjun rashmika mandanna fahad fazil | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हातात त्रिशूळ, फुंंकला शंख अन्... 'पुष्पा २' मधील अल्लू अर्जुनचा धडकी भरवणारा थरारक लूक समोर

हातात त्रिशूळ, फुंंकला शंख अन्... पुष्पा २ मधील अल्लू अर्जुनचा काळजात धडकी भरवणारा थरारक लूक समोर ...

गळ्यात मंगळसूत्र, भांगेत कुंकू अन्...; 'पुष्पा २' मधील श्रीवल्लीचा पहिला लूक समोर - Marathi News | allu arjun pushpa 2 rashmika mandanna aka srivalli first look out on actress birthday | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गळ्यात मंगळसूत्र, भांगेत कुंकू अन्...; 'पुष्पा २' मधील श्रीवल्लीचा पहिला लूक समोर

Pushpa 2 : रश्मिकाच्या वाढदिवशी चाहत्यांना खास सरप्राइज, 'पुष्पा २' मधील श्रीवल्लीच्या पहिल्या लूकचं पोस्ट प्रदर्शित ...

शाहरुखनंतर अल्लू अर्जुनसोबत सिनेमा बनवणार अ‍ॅटली, 'ही' अभिनेत्री सुपरस्टारसोबत करणार रोमान्स! - Marathi News | Samantha Ruth Prabhu To Star Opposite Allu Arjun In Atlee's Next Project? Here's What We Know | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अल्लू अर्जुनसोबत सिनेमा बनवणार अ‍ॅटली, 'ही' अभिनेत्री सुपरस्टारसोबत करणार रोमान्स!

अ‍ॅटली कुमारच्या अपकमिंग सिनेमात अल्लू अर्जुनचं नाव फायनल झालं आहे. ...