अल्लू अर्जुन दाक्षिणात्य सुपरस्टार असून त्याने विविध भूमिकेतून रसिकांच्या मनावर छाप उमटविली आहे. त्याने विजय सिनेमातून बालकलाकार म्हणून कारकीर्दीला सुरूवात केली आहे. तो एक उत्तम अभिनेत्यासोबत चांगला डान्सर देखील आहे. Read More
'पुष्पा २'ची घोषणा झाल्यानंतर चाहते उत्सुक होते. मात्र काही ना काही कारणामुळे या चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात येत होती. आता अखेर 'पुष्पा २' सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख ठरली आहे. ...
Pushpa 2 Movie : अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना अभिनीत 'पुष्पा २'ची चाहते उत्सुकतेने वाट पाहत आहेत. २०२१ साली तेलगू भाषेत हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. ...
Pushpa Movie : अल्लू अर्जुन हा साऊथ सिनेमाचा सुपरस्टार आहे. ज्याने 'पुष्पा' चित्रपटात आपल्या उत्कृष्ट अभिनयाने आणि डॅशिंग ॲक्शनने लोकांची मने जिंकली. पण त्याच्या आधी हा चित्रपट बॉलिवूडचा एक सुपरस्टार करणार होता. ...