लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अलका कुबल

अलका कुबल

Alka kubal, Latest Marathi News

अलका कुबल आणि प्रिया बेर्डेंना न्यायालयाचा दणका, भरावा लागणार तब्बल १० लाखांचा दंड!, जाणून घ्या काय आहे प्रकरण - Marathi News | Alka Kubal and Priya Berde hit by court, fine of 10 lakhs to be paid!, know what is the case | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अलका कुबल आणि प्रिया बेर्डेंना न्यायालयाचा दणका, भरावा लागणार तब्बल १० लाखांचा दंड!, जाणून घ्या काय आहे प्रकरण

गेल्या १० वर्षांपासून सुरू असलेल्या खटल्याचा आज निकाल लागला आहे. न्यायालयाने अलका कुबल, प्रिया बेर्डे यांच्यासह आणखी १५ जणांना सहा आठवड्यात १० लाखांहून जास्त रक्कम देण्याचे आदेश दिले आहेत. ...

अलका कुबल यांच्या पतीला पाहिलंत का?, त्यांचा ही आहे मराठीसिनेसृष्टीशी जवळचा संबंध - Marathi News | Did you know Actress Alka Kubal's husband is also associated with the marathi film industry | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :अलका कुबल यांच्या पतीला पाहिलंत का?, त्यांचा ही आहे मराठीसिनेसृष्टीशी जवळचा संबंध

फार कमी लोकांना माहित आहे की, अलका कुबल यांचे पती मराठी सिनेइंडस्ट्रीत कार्यरत आहेत. ...

THEN & NOW PHOTOS: मराठमोळी अभिनेत्री अलका कुबल यांच्यात झालाय इतका बदल, पाहा लेटेस्ट फोटो - Marathi News | THEN & NOW PHOTOS: Marathmoli actress Alka Kubal has changed so much, see the latest photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :THEN & NOW PHOTOS: मराठमोळी अभिनेत्री अलका कुबल यांच्यात झालाय इतका बदल, पाहा लेटेस्ट फोटो

Alka Kubal : अलका कुबल यांचा आज वाढदिवस आहे. त्यांनी आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे. ...

Bigg Boss Marathi 4: ‘बिग बॉस मराठी 4’ मध्ये दिसणार हे कलाकार? एक नाव वाचून बसेल धक्का - Marathi News | These marath celebrities will participate in Bigg Boss Marathi 4 ? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘बिग बॉस मराठी 4’ मध्ये दिसणार हे कलाकार? एक नाव वाचून बसेल धक्का

Bigg Boss Marathi 4: ‘बिग बॉस मराठी 4’ कोण होस्ट करणार, यावरचा सस्पेन्स अद्यापही कायम आहे. पण हो, या सीझनमध्ये कोण कोण कलाकार सामील होणार, याची एक संभाव्य यादी मात्र समोर आली आहे. ...

'Congratulations'! लंडनमध्ये अलका कुबल यांना मिळाला 'माहेरचा निरोप' - Marathi News | marathi actress alka kubal maherchi sadi style send off last day film congratulations | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'Congratulations'! लंडनमध्ये अलका कुबल यांना मिळाला 'माहेरचा निरोप'

Alka kubal: अलका कुबल यांचा Congratulations हा नवा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे.  नुकताच या सिनेमाच्या सेटवर अलका ताईंचा सेंड ऑफ करण्यात आला. ...

अलका कुबल यांनी शेअर केले लंडनमधील फोटो, फोटोंना मिळतेय चाहत्यांची पसंती - Marathi News | Alka Kubal shared photos from London, the photos are getting fans' liking | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :अलका कुबल यांनी शेअर केले लंडनमधील फोटो, फोटोंना मिळतेय चाहत्यांची पसंती

लोकेश गुप्ते दिग्दर्शित CONGRATULATIONS या आगामी चित्रपटात अलका कुबल झळकणार आहेत. या चित्रपटाचं शूटिंग लंडनमध्ये सुरू आहे. ...

अलका कुबल यांनी अजिंक्य देव यांच्यासोबतचा फोटो शेअर करत म्हणाल्या - 'बऱ्याच वर्षांनी...' - Marathi News | Alka Kubal shared a photo with Ajinkya Dev and said - 'After many years...' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अलका कुबल यांनी अजिंक्य देव यांच्यासोबतचा फोटो शेअर करत म्हणाल्या - 'बऱ्याच वर्षांनी...'

Alka Kubal And Ajinkya Dev : 'माहेरची साडी' चित्रपटानंतर अलका कुबल आणि अजिंक्य देव फारसे चित्रपटांमध्ये दिसले नाहीत. मात्र अनेक वर्षांनी त्या दोघांची ग्रेट भेट थेट लंडनमध्ये झाली आहे. ...

मराठी सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध सेलिब्रेटींची मुलं कलाविश्वाऐवजी या क्षेत्रात आहेत कार्यरत, जाणून घ्या त्यांच्याबद्दल - Marathi News | The children of famous celebrities in the Marathi cinema industry are working in this field instead of the art world, find out about them | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :मराठी सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध सेलिब्रेटींची मुलं कलाविश्वाऐवजी या क्षेत्रात आहेत कार्यरत, जाणून घ्या त्यांच्याबद्दल

Starkids of Marathi Cine Industry: कलाकारांप्रमाणेच स्टार किड्सदेखील प्रसिद्धीझोतात येत असतात. काही कलाकारांची मुले त्यांच्या पावलांवर पाऊल टाकत सिनेइंडस्ट्रीत एन्ट्री करतात. तर काही स्टारकिड्स वेगळ्या क्षेत्राची वाट निवडतात. चला तर मग जाणून घेऊयात अ ...