लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अलिबाग

अलिबाग

Alibaug, Latest Marathi News

क्रिती सनॉनलाही अलिबागची भुरळ, समुद्रकिनारी खरेदी केला मोठा प्लॉट - Marathi News | kriti sanon buys 2000 sq ft plot at alibaug after shah rukh khan and amitabh bachchan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :क्रिती सनॉनलाही अलिबागची भुरळ, समुद्रकिनारी खरेदी केला मोठा प्लॉट

विराट कोहली, शाहरुख खान, अमिताभ बच्चन यांच्या पाठोपाठ आता अभिनेत्री क्रिती सनॉनदेखील अलिबागकर होण्याच्या मार्गावर आहे. क्रितीनेदेखील अलिबागमध्ये प्रॉपर्टी खरेदी केली आहे.  ...

दरड कोसळल्याने वरंध घाट वाहतुकीसाठी बंद; रायगड जिल्हाधिकाऱ्यांची अधिसूचना - Marathi News | Varandh Ghat closed for traffic due to landslide Notification of Raigad District Collector | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :दरड कोसळल्याने वरंध घाट वाहतुकीसाठी बंद; रायगड जिल्हाधिकाऱ्यांची अधिसूचना

पुण्याकडे जाण्यासाठी नागरिकांनी महाड-माणगाव-निजामपूर-ताम्हिणी घाट-मुळशी-पिरंगुट-पुणे या मार्गाचा वापरावा ...

समुद्र किनारा अन् कोट्यवधीचा खर्च! Virat Kohli ने अलिबागमधील बंगल्याची दाखवली झलक - Marathi News | Team India player Virat Kohli has shared a video of his bungalow in Alibaug  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :समुद्र किनारा अन् कोट्यवधीचा खर्च! विराटने अलिबागमधील बंगल्याची दाखवली झलक

Virat Kohli Alibaug House Video : किंग कोहलीने त्याच्या आलिशान बंगल्याची झलक दाखवली. ...

अलिबागमध्ये पूरपरिस्थिती, नुकसानग्रस्तांना भरीव भरपाई द्या- जि.प. माजी सदस्या मानसी दळवी - Marathi News | Flood situation in Alibaug, give substantial compensation to the victims says ZP Former member Mansi Dalvi | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :अलिबागमध्ये पूरपरिस्थिती, नुकसानग्रस्तांना भरीव भरपाई द्या- जि.प. माजी सदस्या मानसी दळवी

महसूल प्रशासनही नुकसानग्रस्तांच्या मदतीसाठी धावून जाताना दिसले ...

अलिबागमध्ये मुसळधार पावसाने हाहा:कार; तालुक्यात अनेक भागात पूरस्थिती; नागरिकांच्या घरात शिरले पाणी - Marathi News | Heavy rains in Alibaug Flood situation in many areas in the taluka Water entered the houses of citizens | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :अलिबागमध्ये मुसळधार पावसाने हाहा:कार; तालुक्यात अनेक भागात पूरस्थिती; नागरिकांच्या घरात शिरले पाणी

रामराजमध्ये सर्वाधिक २८० मिमी पडला पाऊस, पूरस्थितीमुळे अलिबाग-रोहा मार्ग वाहतुकीस बंद. ...

मोठी बातमी: एसटी बस एकमेकांवर आदळून भीषण अपघात; १८ ते २० प्रवासी जखमी, २ गंभीर - Marathi News | Big News ST bus collides with each other in fatal accident 18 to 20 passengers injured | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :मोठी बातमी: एसटी बस एकमेकांवर आदळून भीषण अपघात; १८ ते २० प्रवासी जखमी, २ गंभीर

जखमींना तत्काळ अलिबाग जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आलेले आहेत. ...

जिल्ह्यात लावणीच्या कामातून आदिवासींना रोजगार - Marathi News | Employment of tribals through plantation work in the district | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :जिल्ह्यात लावणीच्या कामातून आदिवासींना रोजगार

गावात मजूर मिळत नसल्याने आदिवासी बांधवांना मागणी वाढली आहे. ...

सिव्हीलमध्ये केसपेपर नोंदणी अ‍ॅपवर - Marathi News | On Case Paper Registration App in Civil | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :सिव्हीलमध्ये केसपेपर नोंदणी अ‍ॅपवर

अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयाच्या अख्यतारित, सहा उपजिल्हा रुग्णालय व आठ ग्रामीण रुग्णालयांचा समावेश आहे. ...