शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आलिया भट

आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला.

Read more

सखी : बेंड इट लाइक आलिया भट! कपोतासन करण्याची योग्य पद्धत सांगतेय आलिया, जबरदस्त बॅलन्स

फिल्मी : आलियाच्या या फोटोंवर रणवीर सिंगही झाला फिदा, पाहून तुम्हीही पडाल प्रेमात

फिल्मी : सिद्धार्थ मल्होत्राच्या 'शेरशाह'च्या ट्रेलरने घातली बॉलिवूडकरांना भुरळ, करताहेत प्रशंसा

सखी : आलिया भटचा वर्कआउट ग्लो ! वाचा आलियाचे सुंदर ब्यूटी सिक्रेट..

फिल्मी : आलिया - रणबीर कधी करणार लग्न?, दोघांच्या लग्नाच्या प्लॅनिंगबद्दल मोठी माहिती आली समोर

फिल्मी : आलिया भटने घातले असे पारदर्शक कपडे, पाहून नेटकरी भडकले...!!

फिल्मी : माझी आई सुनेला नक्कीच बिघडवणार...! रणबीर कपूरची बहिण रिद्धिमा कपूर असं का म्हणाली?

फिल्मी : आजपर्यंत रणबीर कपूर सारखा व्यक्ती पाहिला नाही, असे का म्हणाली आलिया भट्ट

फिल्मी : करण जोहर घेऊन येतोय 'रॉकी और रानी की प्रेम कहानी', रणवीर सिंग आणि आलिया भट मुख्य भूमिकेत

फिल्मी : प्लीज, मला साईन कर...! शाहरूख खानवर आली आलियाकडे काम मागण्याची वेळ, वाचा तिचा रिप्लाय