शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आलिया भट

आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला.

Read more

फिल्मी : वाढदिवसादिवशी आलिया भटने शेअर केला 'सीता'चा फर्स्ट लूक, 'आरआरआर'साठी चाहते झाले क्रेझी

फिल्मी : आलियाने रणबीरशिवाय साजरा केला बर्थ डे, अर्ध्या रात्री करण जोहरच्या घरी रंगली पार्टी

फिल्मी : IN PICS : 11 व्या वर्षीच रणबीर कपूरच्या प्रेमात पडली होती आलिया भट, अशी सुुरू झाली होती लव्हस्टोरी

फिल्मी : आलिया भटच्या आधी या अभिनेत्रींनी रुपेरी पडद्यावर साकारलीय वेश्याची भूमिका

फिल्मी : आलियाने कोणाचा धरलाय हात? Alia Bhatt Shares An EMOTIONAL Photo | Lokmat CNX Filmy

फिल्मी : आलिया भट यंदा वाढदिवस करणार नाही साजरा, कारण आले समोर

फिल्मी : आलिया भट कोणला करतेय खूप मिस?, सोशल मीडियावर शेअर केली ही पोस्ट

फिल्मी : संजय लीला भन्साळी यांना कोरोनाची लागण होताच आलिया भटने तातडीने उचलले 'हे' महत्त्वाचे पाऊल

फिल्मी : गंगुबाई काठियावाडी चित्रपटासंदर्भात कामाठीपुरामधील रहिवाशांनी मागितली मनसेकडून मदत

फिल्मी : लग्नापूर्वी रणबीर कपूर लेडी लव्ह आलिया भटसाठी उभारतोय स्वप्नातलं आलिशान घर