आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला. Read More
Alia Bhatt Ranbir Kapoor Wedding Unseen Photos: सोशल मीडियावर रणबीर व आलियाच्या लग्नाचे एक ना अनेक फोटो व्हायरल होत आहेत. यातला एक फोटो सध्या सगळ्यांचं लक्ष वेधून घेतोय. ...
Ranbir Kapoor and Alia Bhatt Wedding, Karan Johar Oops Moment : होय, आलिया व रणबीरच्या लग्नात खास पाहुणा असलेल्या करण जोहरने एक धम्माल किस्सा शेअर केला आहे. ...
Alia bhatt No Make Up Bridal Look : लग्नाचे नेहमीचे रंग सोडून आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांनी पांढऱ्या आणि हस्तिदंत रंगाचे क्लासिक कॉम्बिनेशन निवडले. (Alia Bhatt and Ranbir Kapoor chose a classic combination of white and ivory) ...