आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला. Read More
Alia Bhatt Pregnacy : सध्या आलिया भट 'डार्लिंग्स' चित्रपट आणि तिच्या प्रेग्नेंसीमुळे चर्चेत आहे. दरम्यान, ती तारीखही समोर आली आहे ज्या दिवशी आलिया मुलाला जन्म देणार आहे. ...
Kareena Kapoor's Opinion About Alia's Pregnancy: करिना कपूरही यशाच्या शिखरावर असताना तिनं मातृत्त्वाचा निर्णय घेतला आणि दोन मुलं सांभाळूनही ती उत्तम काम करतेय, आलिया भटच्या संदर्भातही ती तेच म्हणाली.. ...
आमिर खानच्या ‘लाल सिंग चड्ढा’ व अक्षय कुमारच्या ‘रक्षाबंधन’ या सिनेमांना बायकॉट करण्याची मागणी सोशल मीडियावर सुरू आहे. आता या ‘हिटलिस्ट’मध्ये आलियाचं नाव सामील झालं आहे. ...