आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला. Read More
Kiara Advani & Sidharth Malhotra’s Wedding Reception, Alia Bhatt Video : सिद्धार्थ-कियाराच्या रिसेप्शन पार्टीमध्ये एंट्री करतानाचा आलियाचा व्हिडीओ व्हायरल झाला आणि हा व्हिडीओ पाहून अनेकांनी तिला ट्रोल करायला सुरूवात केली. ...
Siddharth-Kiara's wedding photo : सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी नुकतेच विवाहबंधनात अडकले आहेत. त्यांच्या लग्नाच्या फोटोला चाहत्यांची पसंती मिळाली आहे. ...
बॉलिवूडमध्ये कोणता ट्रेंड कधी सेट होईल हे सांगणे फार कठीण आहे. सध्या बॉलिवूडमध्ये एक नवा ट्रेंड फॉलो होतोय. कियारापासून ते आलियापर्यंत सगळ्यांनीच आपल्या लग्नात केला तो फॉलो. ...