आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला. Read More
Ranbir kapoor : कपूर आणि भट कुटुंबीयांनी मिळून छोट्या राजकुमारीचे स्वागत केलं. लेकीला आपल्या कवेत घेताच राणबीर कपूरच्या डोळ्यांतील आनंद अश्रू थांबण्याचे नाव घेत नव्हते. ...
Brahmastra : होय, ‘बायकॉट’ ट्रेंड फॉलो करत ‘ब्रह्मास्त्र’कडे पाठ फिरवणारे अनेकजण आता पश्चाताप करत आहेत. अरेरे, आम्ही या चित्रपटाला का बायकॉट केलं? हा सिनेमा चित्रपटगृहात का बघितला नाही? अशा भावना अनेकांनी सोशल मीडियावर व्यक्त केल्या आहेत. ...
आलियाने एका गोंडस कन्यारत्नाला जन्म दिला. बाळाच्या आगमनाने कपूर कुटुंबाचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.यासगळ्यात आता चर्चा होतेय ते दोघांच्या नेटवर्थची. ...
Alia Bhatt-Ranbir Kapoor Baby Girl: घरात ‘लक्ष्मी’ आल्याने कपूर कुटुंबात आनंदाचं वातावरण आहे. आई-बाबा बनलेल्या आलिया व रणबीरवर अभिनंदनाचा वर्षाव होतोय. आता आलियाच्या मुलीचं नाव काय असणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. ...
Alia Bhatt and Ranbir Kapoor welcome their 1st child : रणबीर कपूर आणि आलिया भट आईबाबा झाले आहेत. सध्या आलिया व रणबीरवर अभिनंदनाचा वर्षाव होतोय. चाहत्यांनी कपलला भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत. ...