आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला. Read More
Deepika Padukone Orange Bikini: बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण सध्या खूप चर्चेत आहे. तिच्या भगव्या रंगाच्या बिकिनीवरून मोठ्या प्रमाणावर वाद सुरू आहे. दीपिका पादुकोणने पठाण चित्रपटामधील बेशर्म रंग गाण्यामध्ये भगवी बिकिनी घातल्याने ट्रोल झाली आहे. मा ...
IDMb Top 10 Stars List : २०२२ वर्ष संपण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक आहेत आणि या वर्षभरात लोकप्रिय ठरलेल्या टॉप १० सेलिब्रिटींची यादी IMDbने जाहीर केली. ...
Alia Bhatt : आलिया भट आता आई बनल्यानंतर जवळपास महिनाभरानंतर वर्कआउटला सुरुवात केली आहे. वर्कआउटसाठी बाहेर पडलेल्या आलियाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, जो पाहून लोक चकित झाले आहेत. ...