लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आलिया भट

आलिया भट

Alia bhat, Latest Marathi News

आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला.
Read More
रणबीरच्या वाढदिवसासाठी आणलेल्या स्पेशल केकवर आई नितू कपूरने लिहिले, राहाज् पापा.... - Marathi News | Neetu Kapoor wishes Ranbir Kapoor on his Birth day as 'Raha's Papa', Viral post of Neetu Kapoor | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :रणबीरच्या वाढदिवसासाठी आणलेल्या स्पेशल केकवर आई नितू कपूरने लिहिले, राहाज् पापा....

Viral Post of Neetu Kapoor On Ranbir Kapoor's Birth Day: राहाच्या जन्मानंतर अभिनेता रणबीर कपूर पहिल्यांदाच त्याचा वाढदिवस साजरा करतो आहे. म्हणूनच नीतू कपूर यांनी त्याच्या केकवर एक खास गोष्ट लिहीली होती.... ...

आलिया भट्टचं 'वेक अप सीड'साठीचं ऑडिशन पाहिलं का? १४ वर्षांपूर्वीचा व्हिडीओ होतोय व्हायरल - Marathi News | Alia Bhatt's audition for Wake Up Seed A video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आलिया भट्टचं 'वेक अप सीड'साठीचं ऑडिशन पाहिलं का? १४ वर्षांपूर्वीचा व्हिडीओ होतोय व्हायरल

१४ वर्षांपूर्वी आलिया भटने 'वेक अप सीड' चित्रपटासाठी ऑडिशन दिलं होतं. ऑडिशनचा थ्रोबॅक व्हिडीओ व्हायरल होतोय.  ...

बी-टाऊनमधील बापलेकीच्या जोड्या पाहा! राजकुमारीपेक्षा कमी नाही या स्टारकिड्सचं आयुष्य - Marathi News | bollywood father daughter bond all actors raised their daughters as a princess | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :बी-टाऊनमधील बापलेकीच्या जोड्या पाहा! राजकुमारीपेक्षा कमी नाही या स्टारकिड्सचं आयुष्य

बॉलिवूडमधील बापलेकीच्या या चर्चेतील जोड्या ...

आलियाने रणबीरला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, म्हणाली, "तुझ्या सिक्रेट अकाऊंटवरुन..." - Marathi News | alia bhatt wishes ranbir kapoor on his 41 st birthday shares unseen photos of both | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आलियाने रणबीरला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, म्हणाली, "तुझ्या सिक्रेट अकाऊंटवरुन..."

रणबीरसोबतचे काही unseen फोटोही तिने शेअर केलेत. ...

आलिया भट 'जिगरा' तून येणार प्रेक्षकांच्या भेटीला, करण जोहरने केली नव्या चित्रपटाची घोषणा - Marathi News | Karan Johar announces new film 'Jigra' with Alia Bhatt | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आलिया भट 'जिगरा' तून येणार प्रेक्षकांच्या भेटीला, करण जोहरने केली नव्या चित्रपटाची घोषणा

'रॉकी और रानी की प्रेम कहानी' हिट झाल्यानंतर आलियाचा 'जिगरा' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ...

राखी सावंतच्या बायोपिकमध्ये आलिया भट्ट आणि विद्या बालन दिसणार? अभिनेत्रीचा खुलासा, म्हणाली... - Marathi News | rakhi sawant approached bollywood actress alia bhat and vidya balan for her biopic | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :राखी सावंतच्या बायोपिकमध्ये आलिया भट्ट आणि विद्या बालन दिसणार? अभिनेत्रीचा खुलासा, म्हणाली...

राखीने बायोपिकची घोषणा केल्यापासून चित्रपटात तिची भूमिका कोण साकारणार, याबाबत चाहत्यांना उत्सुकता होती. आता राखीने तिच्या बायोपिकबद्दल नवीन अपडेट दिली आहे. ...

लेकीला मोकळ्या हवेत फिरायलाही नेता येत नाही कारण.. आलिया भट सांगते, आईची हौस आणि.. - Marathi News | Alia Bhatt reveals one thing she 'can’t really do' with daughter Raha in India, but does without fail on holidays abroad | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :लेकीला मोकळ्या हवेत फिरायलाही नेता येत नाही कारण.. आलिया भट सांगते, आईची हौस आणि..

Alia Bhatt reveals one thing she 'can’t really do' with daughter Raha in India, but does without fail on holidays abroad : आलिया भट लेकीसह लहान लहान आनंद मनापासून जगतेय.. पण.. ...

बॉक्स ऑफिसवर गाजवल्यानंतर करण जोहरचा 'रॉकी और रानी की प्रेमकहानी' ओटीटीवर प्रदर्शित, कुठे पाहता येईल? जाणून घ्या - Marathi News | karan johar rocky aur rani ki prem kahani released on amazon prime ott platform | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉक्स ऑफिसवर गाजवल्यानंतर करण जोहरचा 'रॉकी और रानी की प्रेमकहानी' ओटीटीवर प्रदर्शित, कुठे पाहता येईल? जाणून घ्या

Rocky Aur Rani Ki Prem Kahani OTT : आता 'रॉकी और रानी की प्रेमकहानी' ओटीटीवर प्रदर्शित झाला आहे.   ...