लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आलिया भट

आलिया भट

Alia bhat, Latest Marathi News

आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला.
Read More
आलिया भट ते जेनेलिया, अभिनेत्रींनी पुन्हा पुन्हा वापरले कपडे- नवा ट्रेण्ड काय सांगतो? - Marathi News | Bollywood actress who repeat or re-wear their dress like Alia Bhatt | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :आलिया भट ते जेनेलिया, अभिनेत्रींनी पुन्हा पुन्हा वापरले कपडे- नवा ट्रेण्ड काय सांगतो?

...

आलियाने नॅशनल अवॉर्डसाठी लग्नाची साडी का निवडली? अभिनेत्रीने केला खुलासा, म्हणाली... - Marathi News | alia bhatt revealed why she wore wedding saree at national film award 2023 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आलियाने नॅशनल अवॉर्डसाठी लग्नाची साडी का निवडली? अभिनेत्रीने केला खुलासा, म्हणाली...

राष्ट्रीय पुरस्कार स्वीकारण्यासाठी गेलेल्या आलियाने लग्नातील साडी का नेसली? असा प्रश्न सगळ्यांना पडला होता. ...

राष्ट्रीय पुरस्कार विजेते चित्रपट 'या' OTT प्लॅटफॉर्मवर पाहू शकता - Marathi News | National Film Award winning movies watched on OTT platform | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :राष्ट्रीय पुरस्कार विजेते चित्रपट 'या' OTT प्लॅटफॉर्मवर पाहू शकता

तुम्ही राष्ट्रीय पुरस्कार विजेते चित्रपट अजून पाहिले नसतील, तर तुम्ही ते या OTT प्लॅटफॉर्मवर पाहू शकता. ...

राष्ट्रीय पुरस्कार घेण्यासाठी आलिया भट्ट नेसून गेली जुनी साडी, लग्नात नेसलेलीच साडी तिने परत नेसली कारण.. - Marathi News | Did Alia Bhatt Repeat Her Wedding Saree For 69th National Film Awards Ceremony? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :राष्ट्रीय पुरस्कार घेण्यासाठी आलिया भट्ट नेसून गेली जुनी साडी, लग्नात नेसलेलीच साडी तिने परत नेसली कारण..

Did Alia Bhatt Repeat Her Wedding Saree For 69th National Film Awards Ceremony? : नॅशनल अवॉर्ड घेण्यासाठी आलियाने नेसली जुनी साडी, लग्नाशी आहे खास कनेक्शन-व्हिडिओ व्हायरल.. ...

National Film Awards 2023: आलिया भटला मिळाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार, 'गंगुबाई'ने मानले भन्साळींचे आभार - Marathi News | National Film Awards 2023: Alia Bhatt wins Best Actress Award, 'Gangubai' thanks Manan Bhansali | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :National Film Awards 2023: आलिया भटला मिळाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार, 'गंगुबाई'ने मानले भन्साळींचे आभार

Alia Bhatt : अभिनेत्री आलिया भटला गंगूबाई काठियावाडी चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. पुरस्कारासाठी तिने आनंद व्यक्त करत चित्रपटाचे दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांचे आभार मानले आहेत. ...

69th National Film Awards: आलिया भट अन् क्रिती सेननला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार प्रदान - Marathi News | 69th National Film Awards Alia Bhatt and Kriti Sanon got Award for Gangubai Kathiawadi and Mini | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :69th National Film Awards: आलिया भट अन् क्रिती सेननला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार प्रदान

आज १७ ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्रदान करण्यात आले.  ...

राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात आलिया भटने नेसली लग्नातली साडी, 'गंगूबाई' साठी मिळाला पुरस्कार - Marathi News | Alia Bhatt wore a wedding saree at the National Award ceremony today at delhi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात आलिया भटने नेसली लग्नातली साडी, 'गंगूबाई' साठी मिळाला पुरस्कार

आलिया भटला 'गंगुबाई काठियावाडी' सिनेमासाठी राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. ...

रणबीर कपूर सांगतो, आलिया रोज न चुकता राहासाठी एक इ- मेल लिहिते! पण त्यात नेमकं लिहिते काय? - Marathi News | Ranbir Kapoor says Alia Bhatt writes emails to daughter Raha every day | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :रणबीर कपूर सांगतो, आलिया रोज न चुकता राहासाठी एक इ- मेल लिहिते! पण त्यात नेमकं लिहिते काय?

Alia Bhatt's emails to daughter Raha: बघा आलिया भट तिच्या मुलीला म्हणजेच राहाला जो इ- मेल करते, त्यात नेमकं काय लिहिते... ...