आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला. Read More
Alia Bhatt : अभिनेत्री आलिया भटला गंगूबाई काठियावाडी चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. पुरस्कारासाठी तिने आनंद व्यक्त करत चित्रपटाचे दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांचे आभार मानले आहेत. ...
Alia Bhatt Reveals About Her Saree in Her Wedding: अन्य अभिनेत्री त्यांच्या लग्नात घागरा घालतात, पण आलियाने मात्र साडी नेसण्यास प्राधान्य दिलं होतं... बघा काय सांगतेय ती यामागचं कारण ...