आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला. Read More
अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. पण, या फोटोंमधील सेलिब्रिटींच्या एका फोटोने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. ...
Relation Between Alia Bhatt and Neetu Kapoor: सूनबाई आलिया भट हिच्यासोबत नेमक्या कोणत्या गोष्टीवरून वाद होतात, याचा खुलासा नुकताच नीतू कपूर यांनी केला आहे (Coffee with Karan season 8). ...