शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आलिया भट

आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला.

Read more

फॅशन : तुमच्या कलेक्शनमध्ये आहेत का लखनऊ स्पेशल चिकनकारी कुर्ती?

फिल्मी : करण जोहरच्या 'कॉफी विद करण'मध्ये 'या' दोन अभिनेत्री असणार पहिल्या गेस्ट

फिल्मी : पापा महेश भट्ट यांनी आलियाला दिले सुंदर रिटर्न गिफ्ट! ‘सडक2’ची घोषणा!!

फिल्मी : Birthday Special : महेश भट्ट यांच्याबद्दलच्या ‘या’ गोष्टी ठाऊक आहेत?

फिल्मी : कपूर खानदानात लवकरच वाजणार सनई-चौघडे, आलियाच्या आईला ही आहे मुलगा पसंत

फिल्मी : आलिया भट्ट व रणबीर कपूरच्या फोटोवर नीतू सिंग यांची क्यूट कमेंट!!

फिल्मी : करण जोहरने ‘कुछ कुछ होता है’च्या रिमेकसाठी निवडली स्टारकास्ट!!

फिल्मी : आलिया भट व माधुरी दीक्षित यांच्यात रंगणार जुगलबंदी या चित्रपटात

फिल्मी : ऋषी कपूरने रणबीर कपूरच्या लग्नाबाबत केले हे वक्तव्य

फिल्मी : कन्फर्म या सिनेमात दिसणार आलिया आणि महेश भट्टची जोडी