शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आलिया भट

आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला.

Read more

फिल्मी : Priyanka Nick Wedding : सासरची मंडळी मुंबईत, अशी रंगली ‘मुंबई नाईट्स’!!

फिल्मी : महेश भट यांनी फॉक्स स्टार स्टुडिओजसोबत केली हातमिळवणी, हे आहे कारण

फिल्मी : आलिया भट्टला 'ब्रह्मास्त्र'च्या सेटवर पुन्हा एकदा झाली दुखापत, रणबीर गेला मदतीला धावून

फिल्मी :  सगळे काही हॅपी हॅपी हवे...! रणबीर कपूरसोबतच्या लग्नावर पहिल्यांदा बोलली आलिया भट्ट!! 

फिल्मी : OMG: एका हॉटेलच्या रुममध्ये होते रणबीर आणि आलिया ?

फिल्मी : काय म्हणता? रणबीर कपूरच्या फोनच्या वेडापायी आलिया भट्ट त्रस्त?

फिल्मी : Dont Try This At Home : वरुण धवनचा हा ‘क्रेजी’ व्हिडिओ तुम्ही पाहिलात?

फिल्मी : जाणून घ्या कधी रिलीज होणार रणबीर कपूर-आलिया भट्टचा ‘ब्रह्मास्त्र’!

फिल्मी : आलिया भट सांगेल तेच खातो रणबीर कपूर

फिल्मी : 'ब्रह्मास्त्र'मधील गाण्याच्या डान्स प्रॅक्टिसनंतर कॅमेऱ्यात कैद झाले रणबीर कपूर व आलिया भट