लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आलिया भट

आलिया भट

Alia bhat, Latest Marathi News

आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला.
Read More
तारा सुतारिया लवकरच अडकणार लग्नबेडीत?, करीना कपूरची होणार ती वहिनी - Marathi News | Will Tara Sutaria get married soon ?, Kareena Kapoor's daughter-in-law | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तारा सुतारिया लवकरच अडकणार लग्नबेडीत?, करीना कपूरची होणार ती वहिनी

स्टुडंट ऑफ द ईयर २ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री तारा सुतारिया चर्चेत आली आहे. ...

बाबो..! आलिया भटने रणबीर कपूरला दिलं हे महागडं गिफ्ट, किंमत वाचून व्हाल हैराण - Marathi News | This is an expensive gift given by Alia Bhatt to Ranbir Kapoor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बाबो..! आलिया भटने रणबीर कपूरला दिलं हे महागडं गिफ्ट, किंमत वाचून व्हाल हैराण

म्हणे, रणबीर कपूरला त्याच्या वाढदिवसाला आलिया भटने महागडी भेटवस्तू दिली आहे. ज्याची किंमत वाचून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. ...

मोटारबाइक पेक्षाही महाग आहे रणबीर कपूरची इलेक्ट्रिक सायकल, किंमत वाचून व्हाल अवाक्... - Marathi News | Do you know the huge price of Ranbir Kapoor new electric cycle | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मोटारबाइक पेक्षाही महाग आहे रणबीर कपूरची इलेक्ट्रिक सायकल, किंमत वाचून व्हाल अवाक्...

नुकताच रणबीर कपूरची एका नव्या इलेक्ट्रिक बाईकवर फिरताना दिसला. लाल रंगाची ही ई-बाईक आकर्षक तर आहेच. ...

आलिया भट या महिन्यात सुरु करणार दिग्दर्शक एस. एस. राजमौली यांच्या ‘आरआरआर’चे शूटिंग - Marathi News | Alia bhatt join ram charan jr ntr starrer rrr in november | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आलिया भट या महिन्यात सुरु करणार दिग्दर्शक एस. एस. राजमौली यांच्या ‘आरआरआर’चे शूटिंग

आलिया या सिनेमात काम करण्यासाठी खूपच उत्सुक आहे. ...

Hathras Gangrape Case : हाथरस घटनेवरून संतापली आलिया भट्ट, म्हणाली - 'तुम्ही तिची जीभ कापली असेल, पण...' - Marathi News | Alia Bhatt on hathras gangrape case they cut her tongue but they could not silence her | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Hathras Gangrape Case : हाथरस घटनेवरून संतापली आलिया भट्ट, म्हणाली - 'तुम्ही तिची जीभ कापली असेल, पण...'

अक्षय कुमारपासून ते प्रियांका चोप्रा, अनुष्का शर्मासारखे सेलिब्रिटी यावर बोलले. आता अभिनेत्री आलिया भट्ट या घटनेची निंदा केलीये. ...

ऑक्टोबरमध्ये 'गंगूबाई काठियावाडी'च्या सेटवर परतणार आलिया भट, जाणून घ्या पूर्ण डिटेल्स! - Marathi News | Is alia bhatt to start shooting gangubai kathiawadi in october here read details | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ऑक्टोबरमध्ये 'गंगूबाई काठियावाडी'च्या सेटवर परतणार आलिया भट, जाणून घ्या पूर्ण डिटेल्स!

आलिया भट संजय लीला भन्साळींच्या आगामी सिनेमा 'गंगूबाई काठियावाडी'ला घेऊन चर्चेत आहे. ...

जेव्हा आलिया भटमुळे आली होती सारा अली खानवर रडायची वेळ, जाणून घ्या नेमकं काय घडलं - Marathi News | Sara ali khan recreates alia bhatt’s gully boy dialogue in different styles | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जेव्हा आलिया भटमुळे आली होती सारा अली खानवर रडायची वेळ, जाणून घ्या नेमकं काय घडलं

सारा अली खान कोणत्याना कोणत्या कारणामुळे सतत चर्चेत असते ...

रणबीर-आलियाचं यावर्षी होणारं लग्न झालं कॅन्सल, जाणून घ्या कारण... - Marathi News | Ranbir Kapoor Alia Bhatt postponed wedding this year | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :रणबीर-आलियाचं यावर्षी होणारं लग्न झालं कॅन्सल, जाणून घ्या कारण...

रणबीर-आलिया जोडीला ब्रम्हास्त्र सिनेमात पहिल्यांदाच एकत्र बघतील. हा सिनेमा यावर्षी डिसेंबरमध्ये रिलीज होणार होता. पण कोरोनामुळे याची रिलीज डेट पुढे सरकली आहे. ...