शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आलिया भट

आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला.

Read more

फिल्मी : 'स्टुडंट ऑफ द ईयर २' मधलं Hook Up Song आऊट, आलिया आणि टायगरची दिसली भन्नाट केमिस्ट्री

रिलेशनशिप : बॉयफ्रेंडमध्ये दिसतील 'हे' 7 गुण तरच द्या लग्नाला होकार

फिल्मी : OMG: रणबीर कपूरपेक्षा आलियाला वाटतोय 'हा' अभिनेता जास्त हँडसम

फिल्मी : ‘होय, मला आवडतो रणबीरच्या घरच्यांचा सहवास’; आलियाची कबुली!

फिल्मी : ‘ब्रह्मास्त्र’साठी करावी लागणार पुढील वर्षाची प्रतीक्षा! हे आहे कारण!!

फिल्मी : टायगर श्रॉफ एक्स स्टुंडट आलिया भटसोबत 'स्टुडंट ऑफ द ईयर २'मध्ये लगावणार ठुमके

फिल्मी : आलिया भट आणि रणबीर कपूर गेले मुव्ही डेटवर, पाहिला हा चित्रपट

फिल्मी : काय म्हणता, नीतू सिंग यांनीच दिला रणबीर-आलियाला लिव्ह-इनमध्ये राहण्याचा सल्ला?

फॅशन : रॉयल आणि क्लासी लूकसाठी वेअर करा एथनिक चोकर

फॅशन : उन्हाळ्यामध्ये sunshine yellow ट्रेन्डची सेलिब्रिटींमध्ये वाढती क्रेझ; पाहा फोटो