शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आलिया भट

आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला.

Read more

फिल्मी : अरेच्चा...! सल्लू मियांसाठी बॉलिवूडच्या या अभिनेत्रीला वाढवावे लागणार वजन

ऑटो : हिरोच्या दोन स्कूटर होंडाच्या अ‍ॅक्टिव्हाला टक्कर देणार; आलिया करत होती जाहिरात

फिल्मी : बॉलिवूड स्टार्सचे हे फोटो पाहून हसू आवरणार नाही

फिल्मी : सलमान खानच्या सांगण्यावरून कियारा आडवाणीने केले हे काम, तुम्हालाही वाचून बसेल आश्चर्याचा धक्का

फिल्मी : आलियाच्या सोबतीने रणबीर कपूर करणार साईड बिझनेस, असा आहे प्लान!!

फिल्मी : इतकी वर्षं बॉलिवूडमध्ये काम करूनही आलिया भटची आई सोनी राजदान यांना आहे ही खंत

फॅशन : उन्हाळ्यामध्ये कूल आणि स्टायलिश लूकसाठी बेस्ट ऑप्शन डेनिम वेअर

फॅशन : लाखो रूपयांची आहे आलियाची स्टायलिश बॅग; नेटकऱ्यांनसमोर ठरली फ्लॉप 

फिल्मी : ‘कलंक’च्या अपयशाने सैरभैर झाला होता वरूण धवन!

फिल्मी : REVEALED! ‘सडक 2’मध्ये आलिया भट साकारणार ही खास भूमिका!!