शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आलिया भट

आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला.

Read more

फिल्मी : प्यार के लिए कुछ भी...! आलियाने रणबीरला दिले हे खास सरप्राईज

फिल्मी : आलियाच्या चमचमत्या ड्रेसनं वेधून घेतलं सगळ्यांचं लक्ष, ड्रेसची किंमत ऐकून तुम्हाला येईल भोवळ

फिल्मी : Vogue Beauty Awards 2019: या सेलिब्रेटींनी लावली Vogue Beauty Awards ना हजेरी

फिल्मी : WHAT?  रणबीर कपूरने दिला आलिया भटसोबत काम करण्यास नकार?

डब्लूडब्लूई : बॉलिवूडच्या 'या' अभिनेत्रीवर WWE सुपरस्टार जॉन सिना फिदा!

फिल्मी : महेश भट यांनी दुसरे लग्न केल्यावर पूजा करायची त्यांच्या पत्नीचा तिरस्कार, या व्यक्तीने काढली तिची समजूत

ब्यूटी : सगळीकडे आलियाच्या Nude Makeup लूकचीच चर्चा; तुम्हीही मिळावा तिच्यासारखं सौंदर्य

फिल्मी : आलिया भट्ट म्हणते,‘माझी स्पर्धा स्वत:शीच!’

फिल्मी : रणवीर-आलिया यांचा ‘गली बॉय’ ऑस्कर शर्यतीत

फिल्मी : आलियानं रणबीरसोबत चित्रपटात काम करण्यास दिला नकार?, हे आहे यामागचं कारण