शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आलिया भट

आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला.

Read more

फिल्मी : बॉलीवूडच्या या अप्सरांचे फोटोशूट पाहून तुम्हीही म्हणाल WOW..

फिल्मी : दीपिका पादुकोणला मागे टाकत बॉलिवूडची ‘ही’ अभिनेत्री ठरली यंदाची सर्वात सेक्सी महिला!

फिल्मी : स्टार स्क्रीन अवॉर्डमध्ये बॉलिवूड सेलिब्रिटींची मजा-मस्ती, बघा त्यांचे धमाल फोटो!

फिल्मी : बघा स्टार स्क्रीन अवॉर्डमध्ये कुणी मारली बाजी!

फिल्मी : ठरले! या ठिकाणी होणार रणबीर-आलियाचा शाही विवाह सोहळा!

फिल्मी : Star Screen Awards 2019 : काय आलिया भटने केले ‘अवार्ड फिक्सिंग’? व्हायरल व्हिडीओवर रंगोलीचा सवाल 

फिल्मी : Star Screen Awards 2019 Winners List : गली बॉयने मारली बाजी, वाचा संपूर्ण यादी

फिल्मी : आलिया भट्टला आवडतो ‘या’ दाक्षिणात्य अभिनेत्याचा स्टाईल सेन्स!

फिल्मी : OMG!  प्रचंड संतापले महेश भट, आलियाने कसेबसे केले शांत! पाहा व्हिडीओ

फिल्मी : काय म्हणता, आलिया-रणबीरच्या लग्नात विघ्न? ज्योतिषाने वर्तवले भाकित