लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आलिया भट

आलिया भट

Alia bhat, Latest Marathi News

आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला.
Read More
'गंगुबाई'च्या सुनावणीवेळी न्यायाधीशांनी सांगितली सत्य घटना अन् कोर्टरुममध्ये पसरली शांतता! - Marathi News | justice indira banerjee recite story of a girl while hearing gangubai kathiawadi case | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'गंगुबाई'च्या सुनावणीवेळी न्यायाधीशांनी सांगितली सत्य घटना अन् कोर्टरुममध्ये पसरली शांतता!

'गंगुबाई काठियावाडी' चित्रपट आता २५ फेब्रवारी रोजी प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला आहे. चित्रपटावर बंदी घालण्याच्या याचिकेवर सुनावणीवेळी न्यायाधीश इंदिरा बॅनर्जी यांनी एका १४ वर्षीय मुलीची सत्य घटना कोर्टरुममध्ये कथन केली. ...

PICS: बॉलिवूडची 'गंगूबाई' मनामध्ये भरली.., आलिया भटचे साडीतील फोटो पाहून नेटकरी झाले फिदा - Marathi News | Alia Bhatt look gorgeous in a white saree sets fire on internet with her sizzling pose | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :PICS: बॉलिवूडची 'गंगूबाई' मनामध्ये भरली.., आलिया भटचे साडीतील फोटो पाहून नेटकरी झाले फिदा

बस्स, मला एवढंच सांगायचंय!; कंगनाच्या टीकेला आलियाचं एका वाक्यात सडेतोड प्रत्युत्तर - Marathi News | Actress Alia Bhatt has also responded to the criticism of actress Kangana Ranaut | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बस्स, मला एवढंच सांगायचंय!; कंगनाच्या टीकेला आलियाचं एका वाक्यात सडेतोड प्रत्युत्तर

काही दिवसांपूर्वी गंगूबाई काठियावाडी चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर अभिनेत्री कंगना राणौत हिने नाव न घेता अभिनेत्री आलिया भटवर निशाणा साधला होता. ...

Video: आलिया भट अन् शांतनूचा कारमध्ये रोमान्स; 'मेरी जान' गाण्यातील इंटीमेट सीन सध्या चर्चेत  - Marathi News | The new song of Gangubai Kathiawadi'sMeri Jaan released on Monday | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आलिया भट अन् शांतनूचा कारमध्ये रोमान्स; 'मेरी जान' गाण्यातील इंटीमेट सीन सध्या चर्चेत 

गंगूबाईंच्या आयुष्यातील आणखी एक पैलू सांगणारं गाणं आता प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. ...

Gangubai Kathiawadi: आलिया प्रेमात पाडणारा शांतनु माहेश्वरी आहे तरी कोण? जाणून घ्या, या अभिनेत्याविषयी - Marathi News | bollywood gangubai kathiawadi who is shantanu maheshwari romancing with alia bhatt in his debut film | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आलिया प्रेमात पाडणारा शांतनु माहेश्वरी आहे तरी कोण? जाणून घ्या, या अभिनेत्याविषयी

Shantanu maheshwari: 'गंगुबाई काठियावाडी' या चित्रपटातील 'जब सैय्याँ' या गाण्यात आलिया भट्टसोबत अभिनेता शांतनु माहेश्वरी झळकला आहे. ...

म्हणे,‘पापा की परी’ फ्लॉप होणार ; कंगनाने पुन्हा एकदा आलिया भटवर काढली भडास - Marathi News | Kangana Ranaut Again Targets Alia Bhatt For Gangubai Kathiawadi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :म्हणे,‘पापा की परी’ फ्लॉप होणार ; कंगनाने पुन्हा एकदा आलिया भटवर काढली भडास

Gangubai Kathiawadi : आलियाचा ‘गंगूबाई काठियावाडी’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. याच चित्रपटाच्या निमित्ताने कंगनाने आलियावर तिखट शब्दांत टीका केली आहे. ...

VIDEO : फोटोग्राफर रणबीर कपूरला म्हणाला - 'लग्नात भेटू', त्याचं उत्तर ऐकून हसू लागले लोक! - Marathi News | VIDEO : Ranbir Kapoor replying paparazzi people laughed at actor response | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :VIDEO : फोटोग्राफर रणबीर कपूरला म्हणाला - 'लग्नात भेटू', त्याचं उत्तर ऐकून हसू लागले लोक!

Ranbir Kapoor : मुंबईत दिवंगत अभिनेते राजीव कपूरचा शेवटचा सिनेमा 'तुलसीदास जूनिअर' चं स्पेशल स्क्रीनिंग ठेवण्यात आलं होतं. तेव्हाचा एक व्हिडीओ समोर आला आहे. ...

परी म्हणू की अप्सरा ! आलिया भटच्या फोटोशूटवर खिळल्या साऱ्यांच्या नजरा, See Pics - Marathi News | Alia Bhatt look gorgeous in white off-shoulder gown before Gangubai Kathiawadi premiere at Berlin see photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :परी म्हणू की अप्सरा ! आलिया भटच्या फोटोशूटवर खिळल्या साऱ्यांच्या नजरा, See Pics