आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला. Read More
मनोरंजन विश्वात असे अनेक दिग्गज अभिनेते आहेत, ज्यांचे कौटुंबिक नाते आहे. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, श्रद्धा कपूर आणि लता मंगेशकर, रणवीर सिंग आणि सोनम कपूर हे एकमेकांचे जवळचे नातेवाईक आहेत. आज आम्ही तुम्हाला हिंदी चित्रपटसृष्टीतील कोण कोणाचे ...
Gangubai Kathiawadi : गंगूबाईची भूमिका साकारण्यासाठी आलियाने प्रचंड मेहनत घेतली. आता या सिनेमासाठी तिनं किती मानधन घेतलं, याचाही खुलासा झाला आहे. जाणून घ्या, बाकीच्या कलाकारांनी किती मानधन घेतलं... ...
Gangubai Kathiawadi Trailer : आलिया भट्टच्या या सिनेमाकडून प्रेक्षकांना खूप अपेक्षा आहेत. ती अपेक्षा पूर्ण होणार असं चित्र ट्रेलरमधून तरी दिसत आहे. ...