आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला. Read More
पुष्पा’ या दाक्षिणात्य चित्रपटाने बॉलिवूडमध्ये आलेली मरगळ जशी झटकली, आणि मोठी कमाई केली, त्याला दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या ‘गंगूबाई काठियावाडी’ (Gangubai Kathiawadi Movie) या अस्सल बॉलिवूडपटाने जोरदार टक्कर दिली आहे असे म्हणता येईल. ...
संजय लीला भन्साळींचा ‘गंगूबाई काठियावाडी’ (Gangubai Kathiawadi ) हा सिनेमा आज रिलीज झाला. या सिनेमासाठी आलियानं किती मानधन घेतलं, याचाही खुलासा झाला आहे. जाणून घ्या, बाकीच्या कलाकारांनी किती मानधन घेतलं... ...
'गंगुबाई काठियावाडी' चित्रपट आता २५ फेब्रवारी रोजी प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला आहे. चित्रपटावर बंदी घालण्याच्या याचिकेवर सुनावणीवेळी न्यायाधीश इंदिरा बॅनर्जी यांनी एका १४ वर्षीय मुलीची सत्य घटना कोर्टरुममध्ये कथन केली. ...
काही दिवसांपूर्वी गंगूबाई काठियावाडी चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर अभिनेत्री कंगना राणौत हिने नाव न घेता अभिनेत्री आलिया भटवर निशाणा साधला होता. ...