आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला. Read More
राजामौली यांच्या बाहुबलीने पहिल्या दिवशी वर्ल्डवाइड ७५ कोटी रूपयांची कमाई केली होती आणि बाहुबली २ ने २१७ कोटी रूपयांची कमाई केली होती. आता RRR ने हा रेकॉर्ड मोडला आहे. ...
IMDb Rating of RRR: रामचरण (Ram Charan), ज्यूनिअर एनटीआर (Jr NTR), आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि अजय देवगण (Ajay Devgn) स्टारर हा सिनेमा या वर्षातला सर्वात मोठा सिनेमा ठरू शकतो. अशात या सिनेमाची IMDB रेटींग समोर आली आहे. ...
SS Rajamouli's RRR Movie Review : एस. एस. राजमौली हे आताश: फक्त एक नाव नाही तर एक ब्रँड झाला आहे. याच राजमौलींचा ‘आरआरआर’ हा बहुचर्चित सिनेमा आज चित्रपटगृहांत प्रदर्शित झाला. कसा आहे हा चित्रपट? ...
Social Viral: अभिनेत्री आलिया भटचा 'गंगुबाई काठियावाडी' (Gangubai Kathiawadi) सध्या देशभरातच नाही, तर जगभर गाजतो आहे.. बघा तिच्या या चित्रपटातीला 'ढोलिडा' चक्क पॅरिसमध्ये आयफेल टॉवरसमोर (Eiffel tower, Paris) रंगला आहे.. ...