लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आलिया भट

आलिया भट, मराठी बातम्या

Alia bhat, Latest Marathi News

आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला.
Read More
'या' एका कारणासाठी आलियाने स्वत:च्या लग्नात नेसली होती साडी, तिला घागरा नको होता कारण....... - Marathi News | Alia Bhatt Reveals Why She Ditched A Lehenga And Donned A Saree At Her Wedding  | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :'या' एका कारणासाठी आलियाने स्वत:च्या लग्नात नेसली होती साडी, तिला घागरा नको होता कारण.......

Alia Bhatt Reveals About Her Saree in Her Wedding: अन्य अभिनेत्री त्यांच्या लग्नात घागरा घालतात, पण आलियाने मात्र साडी नेसण्यास प्राधान्य दिलं होतं... बघा काय सांगतेय ती यामागचं कारण ...

आलियाच्या कडेवर क्यूट पोनीटेलमध्ये दिसली राहा कपूर, मायलेकींचा Video व्हायरल - Marathi News | alia bhat with her daughter raha kapoor spotted video went viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आलियाच्या कडेवर क्यूट पोनीटेलमध्ये दिसली राहा कपूर, मायलेकींचा Video व्हायरल

रणबीर आणि आलियाची मुलगी राहा कपूर पुढील महिन्यात एक वर्षाची होणार आहे ...

आलियाने लेकीच्या केसांची केली खास हेअरस्टाईल! तशी फाऊंटन पोनी घालायची बघा खास पद्धत - Marathi News | Alia Bhatt Takes Her 11-Month-Old Baby Girl, Raha For Day Out, Styles Her Hair In Fountain Ponytail | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :आलियाने लेकीच्या केसांची केली खास हेअरस्टाईल! तशी फाऊंटन पोनी घालायची बघा खास पद्धत

Alia Bhatt Takes Her 11-Month-Old Baby Girl, Raha For Day Out, Styles Her Hair In Fountain Ponytail : आलिया भट्टने लेकीची घातली तशी वेणी लहान मुलींना खूप सुंदर दिसते. ...

आलिया भटने सुरु केली 'जिगरा' ची शूटिंग, Photos शेअर करत दाखवली झलक - Marathi News | Alia Bhatt started shooting for Jigra her next produced film in which she is main lead shared pictures and showed glimpses | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आलिया भटने सुरु केली 'जिगरा' ची शूटिंग, Photos शेअर करत दाखवली झलक

आलियाने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. ...

संजय लीला भन्साळींना भेटण्यासाठी आलिया कपूर पोहोचली ऑफिसमध्ये! - Marathi News | Alia bhat reached the office to meet Sanjay Leela Bhansali | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :संजय लीला भन्साळींना भेटण्यासाठी आलिया कपूर पोहोचली ऑफिसमध्ये!

अभिनेत्री आलिया भट्ट आणि संजय लीला भन्साळी यांच्या जुहू ऑफिसबाहेर स्पॉट झाली. ...

रणबीरच्या वाढदिवसासाठी आणलेल्या स्पेशल केकवर आई नितू कपूरने लिहिले, राहाज् पापा.... - Marathi News | Neetu Kapoor wishes Ranbir Kapoor on his Birth day as 'Raha's Papa', Viral post of Neetu Kapoor | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :रणबीरच्या वाढदिवसासाठी आणलेल्या स्पेशल केकवर आई नितू कपूरने लिहिले, राहाज् पापा....

Viral Post of Neetu Kapoor On Ranbir Kapoor's Birth Day: राहाच्या जन्मानंतर अभिनेता रणबीर कपूर पहिल्यांदाच त्याचा वाढदिवस साजरा करतो आहे. म्हणूनच नीतू कपूर यांनी त्याच्या केकवर एक खास गोष्ट लिहीली होती.... ...

आलिया भट्टचं 'वेक अप सीड'साठीचं ऑडिशन पाहिलं का? १४ वर्षांपूर्वीचा व्हिडीओ होतोय व्हायरल - Marathi News | Alia Bhatt's audition for Wake Up Seed A video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आलिया भट्टचं 'वेक अप सीड'साठीचं ऑडिशन पाहिलं का? १४ वर्षांपूर्वीचा व्हिडीओ होतोय व्हायरल

१४ वर्षांपूर्वी आलिया भटने 'वेक अप सीड' चित्रपटासाठी ऑडिशन दिलं होतं. ऑडिशनचा थ्रोबॅक व्हिडीओ व्हायरल होतोय.  ...

आलियाने रणबीरला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, म्हणाली, "तुझ्या सिक्रेट अकाऊंटवरुन..." - Marathi News | alia bhatt wishes ranbir kapoor on his 41 st birthday shares unseen photos of both | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आलियाने रणबीरला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, म्हणाली, "तुझ्या सिक्रेट अकाऊंटवरुन..."

रणबीरसोबतचे काही unseen फोटोही तिने शेअर केलेत. ...