आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला. Read More
Alia Bhatt : मुंबईतील GQच्या मेन ऑफ द इयर कार्यक्रमात आलिया भट दिसली. यावेळी, अभिनेत्रीने तिच्या ग्लॅम लूकने बरीच प्रसिद्धी मिळवली. तिचा पापाराझीसोबतचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ...
Alia Bhatt, Siddharth Malhotra And Varun Dhawan : अभिनेत्री आलिया भटने वरुण धवन आणि सिद्धार्थ मल्होत्रासोबत करण जोहरच्या 'स्टुडंट ऑफ द इयर' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. पण तुम्हाला माहित आहे का की वरुण आणि सिद्धार्थ चित्रपटात आलियाच्या कास् ...
Alia Bhat's Expensive Glittery Sequin Maxi Dress: आलिया भटचा हा चमचमता मॅक्सी ड्रेस किंवा पार्टी गाऊन तब्बल २. ६८ लाखांचा असून सोशल मिडियावर या ड्रेसची चांगलीच चर्चा रंगली आहे.... ...
4 natural remedies to get a fair and glowing skin like Alia Bhatt : स्किनवर येईल नैसर्गिक ग्लो, फोटो काढताना पडणार नाही फिल्टरची गरज, पाहा सोपी नाईट स्किन रुटीन.. ...
Diwali celebration 2023 by bollywood celebrities: बॉलीवूड सेलिब्रिटींचं दिवाळी सेलिब्रेशन कसं झालं, हा त्यांच्या चाहत्यांसाठी नेहमीच उत्सूकतेचा विषय असतो. म्हणूनच पाहा तुमच्या आवडत्या सेलिब्रिटींची दिवाळी कशी झाली... ...