आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला. Read More
Actress Alia Bhatt's Pink Or Rani Colour Dress Worth Rs 52K: अभिनेत्री आलिया भटचे गुलाबी रंगातल्या ड्रेसमधले काही फोटो साेशल मिडियावर सध्या चांगलेच व्हायरल झाले आहेत... (Viral photos of Alia Bhat in pink dress) ...
Ranbir Kapoor's Opinion About Working Women: आई झाल्यानंतर महिलांनी काम करावं की नाही, याविषयी रणबीर कपूरने नुकतंच त्याचं मत मांडलं आहे. बघा याविषयी बोलताना तो नेमकं काय म्हणाला..... ...