आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला. Read More
Fitness Secret Of 65 Years Old Neetu Kapoor: ६५ वर्षांच्या असूनही नितू कपूर खूप जास्त ॲक्टीव्ह आहेत. त्यांच्या चेहऱ्यावर, शरीरावर त्यांच्या वयाच्या खाणाखुणा मुळीच दिसत नाही. बघा त्यामागचं कारण...(neetu kapoor shared her beauty secret on internationa ...
Alia Bhat: आलिया भटचा हा किस्सा अतिशय मजेशीर असून तो सध्या सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत आहे... (alia bhat sharing her experience of first time wearing saree) ...
Ranbir kapoor: एप्रिलमध्ये रणबीर आणि आलियाने ब्लू कलरची बेंटले कॉन्टिनेंटल जीटी व्ही 8 ही लक्झरी कार खरेदी केली होती. त्यानंतर त्याने पुन्हा एक नवीन गाडी खरेदी केली आहे. ...