लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आलिया भट

आलिया भट, मराठी बातम्या

Alia bhat, Latest Marathi News

आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला.
Read More
आलियाच्या 'या' कामामुळे 40 परिवारांचं आयुष्य झालं प्रकाशमय  - Marathi News | Alia Bhatt helps light up 40 housessolar energy | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आलियाच्या 'या' कामामुळे 40 परिवारांचं आयुष्य झालं प्रकाशमय 

काही दिवसांपूर्वीच तिने तिच्या काही आवडत्या वस्तूंचा लिलाव करण्याचा निर्णय घेतला होता.  ...

रणबीर कपूरच्या ‘ब्रह्मास्त्र’मध्ये झाली 'या' सुपरस्टारची एंट्री - Marathi News | 'Superstar' entry in Ranbir Kapoor's 'Brahmastra' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणबीर कपूरच्या ‘ब्रह्मास्त्र’मध्ये झाली 'या' सुपरस्टारची एंट्री

बी-टाऊनमध्ये सध्या बिग बजेट सिनेमा 'ब्रह्मास्त्र'ची चर्चा आहे. अमिताभ बच्चन, रणबीर कपूर आणि आलिया भट्टनंतर यात आणखीन एक स्टारची एंट्री झाली आहे. ...

आलिया भट्टच्या या बॅगची किंमत वाचून व्हाल थक्क! - Marathi News | Alia Bhatts handbag cost will shock you | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आलिया भट्टच्या या बॅगची किंमत वाचून व्हाल थक्क!

आलियाच्या बॅगची किंमत वाचून तुम्हीही थक्क व्हाल इतकी ती महागडी आहे. नुकतीच ही बॅग घेऊन एअरपोर्टला दिसली.  ...

तर काय महेश भट्ट आहेत ‘राजी’? मान्य आहे आलिया-रणबीरचे नाते?? - Marathi News | what mahesh bhatt approved ranbir kapoor and alia bhatt relationship | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तर काय महेश भट्ट आहेत ‘राजी’? मान्य आहे आलिया-रणबीरचे नाते??

होय, आधी आलिया रणबीरच्या कुटुंबासोबत डिनर डेटवर पोहोचली. मग रणबीरचे पापा ऋषी कपूर यांना भेटायला पोहोचली आणि आता रणबीर कपूर आलियाचे डॅड महेश भट्ट यांच्यासोबत दिसला. ...

तुम्हाला माहिती आहे, 15 वर्षांपूर्वीच रणबीरची पत्नी बनणार होती आलिया - Marathi News | You know, 15 years ago, Alia was going to be the wife of Ranbir | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तुम्हाला माहिती आहे, 15 वर्षांपूर्वीच रणबीरची पत्नी बनणार होती आलिया

सध्या बी टाऊनमध्ये लव्ह बर्ड्स रणबीर कपूर आणि आलिया भट्टच्या अफेअरची खूप चर्चा आहे. ...

आलिया भट्टच्या रिलेशनशिपवर एक्स बॉयफ्रेन्ड सिद्धार्थची पहिल्यांदाच प्रतिक्रिया - Marathi News | Siddharth Malhotra reaction on Alia Bhatt and Ranbir Kapoor relationship | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आलिया भट्टच्या रिलेशनशिपवर एक्स बॉयफ्रेन्ड सिद्धार्थची पहिल्यांदाच प्रतिक्रिया

आता आलिया भट्टचा एक्स बॉयफ्रेन्ड सिद्धार्थ मल्होत्रा याने या दोघांच्या नात्यावर प्रतिक्रिया दिली आहे.  ...

भावी सासूच्या बर्थडे सेलिब्रेशनसाठी आलिया पॅरिसला होणार रवाना - Marathi News | Alia Bhatt also going to paris for Neetu Kapoors birthday celebration | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भावी सासूच्या बर्थडे सेलिब्रेशनसाठी आलिया पॅरिसला होणार रवाना

आलियाने यावर जाहीर काहीही सांगितले नसले तरी रणबीर कपूरने एका मुलाखतीत याचा जाहीर खुलासाही केला होता. दोघे लग्नही करणार असल्याचंही बोललं जात आहे.  ...

'संजू' सिनेमाच्या प्रिमियरला ही खास व्यक्ती लावणार हजेरी - Marathi News | Alia Bhatt will be present for 'Sanju' movie premiere | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'संजू' सिनेमाच्या प्रिमियरला ही खास व्यक्ती लावणार हजेरी

संजू या चित्रपटात प्रेक्षकांना संजय दत्तच्या आयुष्याविषयी जाणून घ्यायला मिळणार आहे. संजय दत्तचे आयष्य हे एखाद्या मसाला चित्रपटाप्रमाणेच आहे. ...