आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला. Read More
चित्रपट प्रेक्षकांसमोर सादर करणं हे खरंच खुप कठीण काम असतं. स्क्रिप्ट, स्टारकास्ट, टेक्निकल बाबी, प्रमोशन, शूटींग, कलाकारांच्या तारखा, विषयाची निवड या सर्व बाबींचा विचार निर्माता-दिग्दर्शक यांना करावा लागतो. तरीही प्रदर्शनाच्या वाटेत येणाऱ्या सर्व अ ...
सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या फिल्मफेअर पुरस्कारावर नाव कोरणारी आलिया सध्या यशाच्या अत्त्युच्च शिखरावर आहे. तूर्तास आलिया तिच्या एका नव्या फोटोशूटमुळे चर्चेत आहे ...