आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला. Read More
सुशांतच्या मृत्यूनंतर दिग्दर्शक व निर्माता करण जोहर आणि अभिनेत्री आलिया भट सोशल मीडियावर जबरदस्त ट्रेंड करत आहेत. लोकांनी या दोघांना चांगलेच सुनावले आहे. ...
केरळ राज्यात एका गरोदर हत्तीणीची स्फोटक भरलेले अननस देऊन हत्या करण्यात आली. या घटनेने पुन्हा एकदा मनुष्यातली माणुसकी मेलेली दिसली. यामुळे बॉलिवूडलाही दु:ख झाले आणि सदर घटना घडविणाऱ्यांविरुद्ध आपला रोष व्यक्त केला. ...
तिने अशातच तिच्या फिटनेसविषयी एक पोस्ट केली आहे. तिने फोटो पोस्ट करत लिहिले की, ‘६० दिवसांचे चॅलेंज मी पूर्ण केले. मी आता पहिल्यापेक्षा जास्त स्ट्राँग आणि फिट झाली आहे. मी बर्पिस करू शकते, पुश अप्स चांगले करतेय, रनिंग आता मला आवडू लागलीय, माझे डाएट व ...