शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आलिया भट

आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला.

Read more

फिल्मी : डीप-नेक ड्रेसमुळे बहरलं 'या' अभिनेत्रींचं सौंदर्य, बघणारे डोळे फाडून बघतच राहिले!

फिल्मी : एका सिनेमासाठी चक्क एवढं मानधन घेतात बॉलिवूडच्या 'या' सेलिब्रिटी..! वाचाल तर तुम्हीही चक्रावून जाल !!

फिल्मी : बॉलिवूड अभिनेत्रीचे आई सोबतचे खास फोटो, बघा आई अन मुलींमध्ये किती आहे साम्य!

फिल्मी : हे बॉलिवूड कलाकार बालपणी इतके क्यूट दिसत होते यावर तुमचा विश्वासही बसणार नाही!

फिल्मी : आणि ती बातमी वाचून आलिया भट खवळली...; जाणून घ्या कारण  

फिल्मी : 'गंगूबाई'च्या शूटिंगच्या आधीच आलिया भट करतेय आराम, जाणून घ्या यामागचं कारण

फिल्मी : आलिया भटचा ‘गंगूबाई’ अवतार; जाणून घ्या कोण होती गंगूबाई काठियावाडी?

फिल्मी : Brahmastra Movie : रिलीज होण्याआधीच 'ब्रह्मास्त्र' पडला 'तख्त'वर भारी, वाचा कसं ते?

फिल्मी : काही अभिनेत्री मेकअपशिवाय दिसतात अतिशय भयानक तर काही आहेत रिअल ब्यूटी, पाहा फोटो

फिल्मी : तुमच्या गर्लफ्रेंडला तुमच्याकडे आकर्षित करायचे असेल तर आलिया-रणबीरचे हे फोटो बघाच!