शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आलिया भट

आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला.

Read more

फिल्मी : आलियाच्या 'गंगूबाई कठियावाडी'चा सेट रिलीज आधी जमीनदोस्त, निर्मात्याला 15 कोटींचे नुकसान

फिल्मी : 'ब्रह्मास्त्र'मधील कलाकारांच्या मानधनात होणार कपात ?, करण जोहरने केला हा मोठा खुलासा

फिल्मी : बाणगंगेच्या घाटावर ऋषी कपूर यांच्या अस्थि कलशाचे विसर्जन; रणबीर, नीतू, रिद्धिमासह दिसली आलिया

फिल्मी : ऋषी कपूर यांच्या अंत्यदर्शनावेळी ढसाढसा रडली आलिया भट, फोटो आले समोर

फिल्मी : अरेच्चा ! बॉलिवूडमध्ये दीपिका प्रियंका नाही तर ही आहे सर्वाधिक कमाई करणारी अभिनेत्री

फिल्मी : आलिया भटच्या 'गंगूबाई काठियावाडी'चा सेट जमीनदोस्त, दिग्दर्शकाने घेतला मोठा निर्णय

फिल्मी : बॉलिवूडची चुलबुली गर्ल आलिया भटचे हे फोटो पाहुन रणबीर कपूरच काय तुम्हीही पडाल तिच्या प्रेमात !

फिल्मी : बॉलिवूडच्या या अभिनेत्री आहेत कार्तिक आर्यनच्या 'कोकी पूछेगा' शोच्या फॅन

फिल्मी : लॉकडाऊनमुळे तुमचे आवडते सेलिब्रेटी बनलेत शेफ, पाहा त्यांचे फोटो

फिल्मी : घरात राहून ‘फॅमिली’ शॉर्टफिल्म तयार झाली, पण कुणी शूट केली रे भाऊ?