लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अली फजल

अली फजल

Ali fazal, Latest Marathi News

अभिनेता अली फजलने 'फुकरे' व 'फुकरे २' या सिनेमातून प्रेक्षकांना भुरळ पाडली आहे. त्याची 'मिर्झापूर' ही वेबसीरिज काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झाली. यात त्याने गुड्डू भय्याची भूमिका साकारली असून त्याचे काम रसिकांना खूपच भावले. आता या वेबसीरिजचा सीक्वल येत आहे. 
Read More
IN PICS: ना प्लान होता, ना अंगठी...थेट रिचाला प्रपोज करायला पोहोचला होता ‘गुड्डू पंडित’ - Marathi News | birthday special know some interesting facts about ali fazal and his partner richa chadha | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :IN PICS: ना प्लान होता, ना अंगठी...थेट रिचाला प्रपोज करायला पोहोचला होता ‘गुड्डू पंडित’

हॅपी बर्थ डे अली...अशी सुरु झाली होती अली फजल-रिचा चड्ढा लव्हस्टोरी... ...

बॉयकॉट मिर्झापूर म्हणणाऱ्यांना अली फजलचं सडेतोड उत्तर, म्हणाला.... - Marathi News | Boycott Mirzapur trend Ali Fazal said are we at the mercy of a trend | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉयकॉट मिर्झापूर म्हणणाऱ्यांना अली फजलचं सडेतोड उत्तर, म्हणाला....

ही वेबसीरीज बॉयकॉट करण्याबाबत सोशल मीडियावर ट्रेन्ड सुरू झाला. याबाबत या वेबसीरीजमध्ये गुड्डू पंडीतची भूमिका साकारणारा अभिनेत अली फजलने प्रतिक्रिया दिली आहे.  ...

Mirzapur 2: युट्यूबवर धुमाकूळ घालत आहे गुड्डू आणि कालीन भैयाच्या 'मिर्झापूर २'चा ट्रेलर, पहा फोटो - Marathi News | MIRZAPUR 2 Trailer Trending on Youtube ali fazal Pankaj Tripathi Divyenndu in mirzapur 2020 web series | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Mirzapur 2: युट्यूबवर धुमाकूळ घालत आहे गुड्डू आणि कालीन भैयाच्या 'मिर्झापूर २'चा ट्रेलर, पहा फोटो

Mirzapur 2 Trailer : गुड्डू पंडीत बदला घेण्यासाठी सज्ज, मिर्झापूरवरही करणार राज्य... - Marathi News | Mirzapur 2 Trailer : Guddu Pandit ready to seek revenge from Kaleen Bhaiya | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Mirzapur 2 Trailer : गुड्डू पंडीत बदला घेण्यासाठी सज्ज, मिर्झापूरवरही करणार राज्य...

मिर्झापूरच्या दुसऱ्या सीजनचा म्हणजे 'मिर्झापूर २'चा ट्रेलर लॉन्च करण्यात आलाय. ज्यात आधीच्या सीजनप्रमाणेच यातही सगळे कलाकार धांसू अंदाजात दिसत आहे. ...

Mirzapur Season 2: एक महिन्यानंतर गुड्डू पंडित आणि कालीन भैय्या येणार आमने सामने - Marathi News | Mirzapur Season 2: Guddu Pandit and Kalin Bhaiya will meet in a month | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Mirzapur Season 2: एक महिन्यानंतर गुड्डू पंडित आणि कालीन भैय्या येणार आमने सामने

लोकप्रिय वेबसीरिज मिर्झापूरच्या दुसऱ्या सीझनची चाहते उत्सुकतेने वाट पाहत आहेत. ...

अली फजलच्या जुन्या ट्विटने पेटला वाद, #BoycottMirzapur2 चा ट्व‍िटरवर ट्रेंड - Marathi News | Boycott Mirzapur 2 trending on twitter because of Ali Fazal old tweet controversy | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अली फजलच्या जुन्या ट्विटने पेटला वाद, #BoycottMirzapur2 चा ट्व‍िटरवर ट्रेंड

आता 'मिर्झापूर २' च्या रिलीजची बातमी समोर येताच त्याच्या या सीरीजला टार्गेट केलं जात आहे. काही लोकांनी त्याच्यावर निशाणा साधत ही वेबसीरीज बॉयकॉट करण्याची मागणी करू लागले आहेत. ...

प्रतीक्षा संपली! 'मिर्झापूर २' या तारखेला होणार रिलीज, कालीन भैय्या आणि गुड्डू पंडित घेणार सूड - Marathi News | The wait is over! Release on 'Mirzapur 2', Kalin Bhaiya and Guddu Pandit to take revenge | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रतीक्षा संपली! 'मिर्झापूर २' या तारखेला होणार रिलीज, कालीन भैय्या आणि गुड्डू पंडित घेणार सूड

उत्तर भारतातील मिर्झापूर या भागात होणारे गुन्हे आणि गुन्हेजगतातील भयानक सत्य या सीरिजच्या पहिल्या भागात दाखविण्यात आले होते. त्यानंतर आता या सीरिजचा दुसरा भाग लवकरच भेटीला येतो आहे. ...

प्रतिक्षा संपली! आली रे आली 'मिर्झापूर २' ची रिलीज डेट आली, पंकज त्रिपाठी-अली फजल पुन्हा करणार धमाका! - Marathi News | Mirzapur 2 release date : Pankaj Tripathi, Ali Fazal crime based web series premiere in September | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रतिक्षा संपली! आली रे आली 'मिर्झापूर २' ची रिलीज डेट आली, पंकज त्रिपाठी-अली फजल पुन्हा करणार धमाका!

मिर्झापूर २ चं पोस्ट प्रॉडक्शनचं काम जवळपास पूर्ण झालं आहे. हा शो यूपीतील अंडरग्राउंड माफियाची कहाणी दाखवतं. यात माफियांमधील भांडणं, मारझोड, खून-खराबा, बोल्ड सीन्स प्रेक्षकांना फारच पसंत पडले होते. ...