अभिनेता अली फजलने 'फुकरे' व 'फुकरे २' या सिनेमातून प्रेक्षकांना भुरळ पाडली आहे. त्याची 'मिर्झापूर' ही वेबसीरिज काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झाली. यात त्याने गुड्डू भय्याची भूमिका साकारली असून त्याचे काम रसिकांना खूपच भावले. आता या वेबसीरिजचा सीक्वल येत आहे. Read More
Mirzapur Season 3 : अभिनेता पंकज त्रिपाठी आणि दिव्येंदू शर्मा यांच्या 'मिर्झापूर' या वेब सीरिजलाही प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळाले, त्यानंतर निर्मात्यांनी 'मिर्झापूर सीझन २' बनवला जो खूप हिट झाला आणि आता मिर्झापूरचा तिसरा सीझनही लवकरच भेटीला येणार आहे. ...