अभिनेता अली फजलने 'फुकरे' व 'फुकरे २' या सिनेमातून प्रेक्षकांना भुरळ पाडली आहे. त्याची 'मिर्झापूर' ही वेबसीरिज काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झाली. यात त्याने गुड्डू भय्याची भूमिका साकारली असून त्याचे काम रसिकांना खूपच भावले. आता या वेबसीरिजचा सीक्वल येत आहे. Read More
स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या अनुसार, गेल्या आठवड्यात 'मिर्झापूर'चा अभिनेता अली फजल आणि 'फोर मोर शॉट्स प्लीज' फेम अभिनेत्री किर्ती कुलहारी वेब सीरिजच्या दुनियेतल्या कलाकारांमध्ये सर्वाधिक लोकप्रिय आहेत. ...