लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अली फजल

अली फजल, मराठी बातम्या

Ali fazal, Latest Marathi News

अभिनेता अली फजलने 'फुकरे' व 'फुकरे २' या सिनेमातून प्रेक्षकांना भुरळ पाडली आहे. त्याची 'मिर्झापूर' ही वेबसीरिज काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झाली. यात त्याने गुड्डू भय्याची भूमिका साकारली असून त्याचे काम रसिकांना खूपच भावले. आता या वेबसीरिजचा सीक्वल येत आहे. 
Read More
अली फजलचा प्रायव्हेट फोटो झाला लीक, नाराज झाला अली, पहा हा Video - Marathi News | Ali Fazal's private photo gets leaked, angry Ali, see video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अली फजलचा प्रायव्हेट फोटो झाला लीक, नाराज झाला अली, पहा हा Video

'फुकरे' व 'फुकरे २' सिनेमातून प्रेक्षकांना भुरळ पाडणारा अभिनेता अली फजल नुकताच सायबर क्राईमचा शिकार झाला आहे. ...