अभिनेता अली फजलने 'फुकरे' व 'फुकरे २' या सिनेमातून प्रेक्षकांना भुरळ पाडली आहे. त्याची 'मिर्झापूर' ही वेबसीरिज काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झाली. यात त्याने गुड्डू भय्याची भूमिका साकारली असून त्याचे काम रसिकांना खूपच भावले. आता या वेबसीरिजचा सीक्वल येत आहे. Read More
आता 'मिर्झापूर २' च्या रिलीजची बातमी समोर येताच त्याच्या या सीरीजला टार्गेट केलं जात आहे. काही लोकांनी त्याच्यावर निशाणा साधत ही वेबसीरीज बॉयकॉट करण्याची मागणी करू लागले आहेत. ...
उत्तर भारतातील मिर्झापूर या भागात होणारे गुन्हे आणि गुन्हेजगतातील भयानक सत्य या सीरिजच्या पहिल्या भागात दाखविण्यात आले होते. त्यानंतर आता या सीरिजचा दुसरा भाग लवकरच भेटीला येतो आहे. ...
मिर्झापूर २ चं पोस्ट प्रॉडक्शनचं काम जवळपास पूर्ण झालं आहे. हा शो यूपीतील अंडरग्राउंड माफियाची कहाणी दाखवतं. यात माफियांमधील भांडणं, मारझोड, खून-खराबा, बोल्ड सीन्स प्रेक्षकांना फारच पसंत पडले होते. ...
अलीने ट्रेलर शेअर करत लिहिले की, मर्डर तर सुरूवात होती. या मजेदार लोकांसोबत काम करून फार मजा आली. डेथ ऑन द नील ए प्रवास होता. हा सिनेमा २३ ऑक्टोबरला रिलीज होणार आहे. ...
रोज काय नवीन करावे, जेणेकरून आजचा दिवस आनंदात जाईल, असा विचार हे सेलिब्रिटी करतात. मग कुणी जेवण बनवतानाचा फोटो टाक, कुणी व्यायाम करतानाचा, कुणी निवांत पुस्तक वाचतानाचा फोटो टाकताना दिसतात. ...