'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा काँग्रेसला धक्का! धंगेकर, थोपटेनंतर काँग्रेसचा आणखी एक माजी आमदार भाजपमध्ये करणार प्रवेश मोठी बातमी! शरद पवारांनी भाकरी फिरवली! जयंत पाटलांचा राजीनामा; या नेत्याकडे सोपवणार सूत्रे जयंत पाटलांनी दिला प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा, शशिकांत शिंदे राष्ट्रवादीचे होणार नवीन प्रदेशाध्यक्ष १२ किल्ल्यांचा युनेस्को यादीत समावेश, राज ठाकरे म्हणाले, "ही अतिशय आनंदाची बाब, त्यासोबतच..." अल्पवयीन मुलासह दोघांना करायला लावला ओरल सेक्स; मुंबईतून अपहरण, पुण्याला नेईपर्यंत बेदम मारहाण, कारण काय? स्वारगेट बसस्थानकामध्ये चोरट्यांचा धुडगूस; निशाण्यावर ज्येष्ठ नागरिक, महिला दिल्लीत ४ मजली इमारत कोसळली; ढिगाऱ्याखाली अडकले अनेक लोक, बचावकार्य सुरू पायलट म्हणाला, 'तू फ्यूल बंद का केलं?'; एअर इंडिया विमान अपघाताबद्दल स्फोटक माहिती आली समोर Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - १२ जुलै २०२५; नशिबाची उत्तम साथ; यश व कीर्ती लाभेल, आनंदवार्ता मिळेल पिंपरी चिंचवड शहराचे नामांतर करा; भाजप आमदाराने विधान परिषदेत शहरासाठी सांगितले नवीन नाव जगातील सर्वात जास्त रेंज देणारी कार; एका चार्जमध्ये तीन देशांचे अंतर कापले...
अली फजल, मराठी बातम्या FOLLOW Ali fazal, Latest Marathi News अभिनेता अली फजलने 'फुकरे' व 'फुकरे २' या सिनेमातून प्रेक्षकांना भुरळ पाडली आहे. त्याची 'मिर्झापूर' ही वेबसीरिज काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झाली. यात त्याने गुड्डू भय्याची भूमिका साकारली असून त्याचे काम रसिकांना खूपच भावले. आता या वेबसीरिजचा सीक्वल येत आहे. Read More
बॉलिवूड अभिनेता अली फजल '३ इडियट्स' चित्रपटात जॉय लोबो नामक विद्यार्थ्याची भूमिका साकारली होती. ...
मिर्झापूरमुळे अभिनेता अली फजलच्या लोकप्रियतेत वाढ झाल्याचे पाहायला मिळते आहे. ...
अली आणि रिचा गेल्यावर्षी लग्न करणार होते. पण कोरोनोमुळे त्यांना त्याचे लग्न पुढे ढकलावे लागले. ...
ख्रिसमसच्या निमित्ताने यावर्षी 'वंडर वुमन १९८४' हा सिनेमा रिलीज होणार आहे. याची घोषणा स्वत: Gal Gadot ने दिली आहे. ...
बॉलिवूड स्टार आज कितीही श्रीमंत असले तरी त्यांनाही सुरूवातीला स्ट्रगल करावा लागलाच. त्यांनीही सामान्य नोकरी करून पैसे कमावले. अभिनेता अली फजलने सांगितले की, त्याला पहिला पगार किती मिळाला होता. ...
मिर्झापूर २ला मिळालेल्या प्रतिसादानंतर तिसऱ्या सीझनसाठी निर्मात्यांकडून हिरवा कंदील दाखवण्यात आला आहे. ...
आधीच ही सीरीज भारतात सर्वात जास्त बघितली गेलेली सीरीज ठरली आहे. अशात आता या सीरीजचे फॅन्स या वेबसीरीजच्या तिसऱ्या सीझनचीही आतुरतेने वाट बघतील. ...
अनेक हॉलिवूड आणि ब्रिटीश प्रोजेक्ट्स केलेला अली फजल आता हॉलिवूडच्या एका वॉर ड्रामा सिनेमात चक्क मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ...