औंढा नागनाथ येथे नागरि वस्तीत होवू घातलेल्या देशी दारूच्या दुकानाबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे असलेली सुनावनी न झाल्याने चारशे ते पाचशे जणांचा जमाव संतप्त झाला होता. मात्र १८ रोजी याची सुनावनी करण्यात येईल, असे सांगण्यात आल्याने जमाव माघारी फिरला. ...
बारमध्ये ग्राहकांच्या असुविधेसाठी राज्य उत्पादन शुल्क विभाग ५० हजारापर्यंतचा दंडही ठोठावू शकते़ दरम्यान, गत सहा महिन्यात जिल्ह्यात विविध ठिकाणी केलेल्या कारवाईत ५० लाख ४१ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे़ अशी माहिती अधीक्षक निलेश सांगडे यांनी ...
औंढा नागनाथ तालुक्यातील शिरडशहापूर व परिसरातील ग्रामीण भागात बनावट दारूबरोबरच अवैध दारू विक्रीचा व्यवसाय जोरात सुरू आहे. दारू दुकानावरून सर्रास वाहनात बॉक्स ठेवून दारू अवैधरीत्या घरपोच विक्री केली जात असतानाही राज्य उत्पादन शुल्क विभाग, स्थागुशा व कु ...
पुणे : दारू पिण्यास विरोध करणाऱ्या पत्नीवर रिव्हॉल्वरमधून गोळीबार करून तिच्या खुनाचा प्रयत्न करणाºया बीएसएफच्या निवृत्त जवानाला बंडगार्डन पोलिसांनी ... ...
दारू प्यायल्यामुळे रस्त्यावरील अपघात वाढतात. क्षुल्लक कारणाचे पर्यवसान दंगलीत होते. यावर आळा घालण्यासाठी शहरात विविध मार्गावर ‘ड्रंक अॅण्ड ड्राईव्ह’ची कारवाई केली जाते. दोषी वाहनचालकांविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन प्रकरण न्यायालयात दाखल होत ...