लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दारुबंदी कायदा

दारुबंदी कायदा

Alcohol prohibition act, Latest Marathi News

ठेकेदाराच्या मद्यपी पर्यवेक्षकाने अरेरावी केल्याने महापालिका अभियंत्यास नागरिकांचा घेराव - Marathi News | Citizen gherao municipal engineer due to contractor's Alcohol Supervisor | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :ठेकेदाराच्या मद्यपी पर्यवेक्षकाने अरेरावी केल्याने महापालिका अभियंत्यास नागरिकांचा घेराव

बहिरट ब्रदर्स या ठेकेदाराच्या मद्यपी पर्यवेक्षकाने या वेळी तक्रार करणाऱ्या स्थानिक नागरिकांना अरेरावी केली. त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी ब प्रभागाच्या स्थापत्य विभागाचे कनिष्ठ अभियंता उमेश मोने यांना घेराव घातला.  ...

शस्त्रे रोखून मद्यसाठ्याचा ट्रक ‘हायजॅक’; सिनेस्टाइल पाठलागानंतर पोलिसांना यश - Marathi News | 'Hijack' truck with alcohol; Police success after choreographic chase | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शस्त्रे रोखून मद्यसाठ्याचा ट्रक ‘हायजॅक’; सिनेस्टाइल पाठलागानंतर पोलिसांना यश

पोलिसांच्या तावडीतून मद्यसाठ्याचा ट्रक ‘हायजॅक’ क रुन संशयितांनी पळविला; मात्र उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने दुस-या पथकाची मदत घेत पाठलाग करुन जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंतमध्ये पुन्हा ट्रक मद्यसाठ्यासह ताब्यात घेण्यास यश मिळविले. ...

परभणीतील चारोटी यात्रा परिसरात स्कूलबॅगमध्ये पकडली अवैध दारु  - Marathi News | Illegal liquor caught in schoolbag in Parbhani's Charoti yatra area | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीतील चारोटी यात्रा परिसरात स्कूलबॅगमध्ये पकडली अवैध दारु 

जिल्ह्यात अवैध दारु विक्री विरुद्ध पोलिसांनी मोहीम सुरु केली आहे. ...

परळीच्या हातभट्टी दारू विक्रेत्यावर एमपीडीए अंतर्गत कारवाई - Marathi News | Operation under the MPDA on Parali liquor vendor | Latest beed News at Lokmat.com

बीड :परळीच्या हातभट्टी दारू विक्रेत्यावर एमपीडीए अंतर्गत कारवाई

त्याची बंदोबस्तात हर्सूल कारगृहात रवानगी करण्यात आली. ...

अवैध दारू विक्रेते आणि ग्राहक पोलिसांच्या रडारवर - Marathi News | Illegal liquor vendors and consumers are on police radars | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अवैध दारू विक्रेते आणि ग्राहक पोलिसांच्या रडारवर

काही हॉटेलचालक ग्राहकांच्या मागणीप्रमाणे चोरट्या मार्गाने दारू विक्री करीत असल्याचे समोर आले.  ...

अति मद्यसेवनामुळे तरूणाचा मृत्यू झाल्याने संतप्त नागरिकांचा देशी दारू दुकानावर हल्लाबोल - Marathi News | death of the youth due to excessive alcoholism, the angry people attacked the liquor shops | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अति मद्यसेवनामुळे तरूणाचा मृत्यू झाल्याने संतप्त नागरिकांचा देशी दारू दुकानावर हल्लाबोल

दुकानातील दारूचे बॉक्स रस्त्यावर आपटून ते पेटवून देण्यात आले. ...

दारूबंदीच्या मागणीसाठी महिलांचा लोहारा तहसीलमध्ये ठिय्या - Marathi News | Womens thiyya agitation in Lohara tahesil for demand of alcohol prohibition in Nagur village | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :दारूबंदीच्या मागणीसाठी महिलांचा लोहारा तहसीलमध्ये ठिय्या

गावातील अवैध दारूविक्री कायम बंद करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. ...

पिंपरीत राज्य उत्पादन शुल्क विभागातर्फे अवैध मद्य विक्रीवर कारवाई  - Marathi News | Action on sale of illegal liquor by the state excise department | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पिंपरीत राज्य उत्पादन शुल्क विभागातर्फे अवैध मद्य विक्रीवर कारवाई 

गोवा राज्यात निर्मिती केल्या जाणाऱ्या मद्याची विक्री पिंपरी येथील अशोक थिएटरच्या मागे केली जात असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाला मिळाली. ...