हे आदेश साथरोग नियंत्रण कायदा १८९७ तसेच आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ मधील तरतुदीनुसार दिलेले असून ते सर्वच्या सर्व म्हणजे पंचतारांकित हॉटेलपासून लहान ठेल्यापर्यंत तसेच रिसॉर्ट आदिंनाही लागू आहेत ...
लोकमत न्यूज नेटवर्क चामोर्शी : गावातील दारूबंदी टिकवून ठेवण्यासाठी तसेच नजीकच्या गावातील दारूविक्री बंद करण्यासाठी सामूहिक प्रयत्न करण्यासाठी मुक्तिपथ ... ...
देसाईगंजवरून आरमोरी मार्गे टाटासुमो वाहनातून देशी दारूची वाहतूक होत असल्याची गोपनिय माहिती आरमोरी पोलिसांना प्राप्त झाली. त्यानुसार देसाईगंज टी पॉर्इंट जवळ सापळा रचून वाहन थांबविण्यात आले. वाहनाची तपासणी केली असता, वाहनात २ लाख ४० हजार रुपये किमतीचे ...
कारधा पोलीस ठाण्यात ठाणेदार श्रीराम लांबाडे रूजू झाले. त्यांनी ठाण्याच्या हद्दीतील अवैध धंद्यांवर अंकुश आणण्यासाठी मोहीम हाती घेतली आहे. अशातच गराडा बुज. येथील नाल्यावर हातभट्टीची दारु काढली जात असल्याची माहिती मिळाली. त्यावरून पोलीस उपनिरीक्षक विष्ण ...
आता स्त्रियांची प्रगती आणि विकासासोबतच बदलत्या काळात निर्माण झालेल्या तिच्या संदर्भातील इतर काही गंभीर प्रश्नांचाही उहापोह होणे आता गरजेचे झाले आहे. ...