कोरोना महामारीमुळे हाताला कामधंदा नाही, अन् त्यात आता गावात अवैधरित्या दारू विक्री केली जात आहे. त्यामुळे रोजमजुरी करून पोटाची खळगी भरणाऱ्या गावातील कष्टकरी महिला हतबल झाल्या आहेत. ...
परराज्यातून मद्याची तस्करी रोखण्यासाठी अनेक2 उपाय योजना राबविण्यात आल्या तसेच गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, त्यात 24 मार्च ते 28 मे दरम्यानच्या काळात राज्यात 6666 गुन्हे दाखल करण्यात आले असून, 3089 आरोपींना अटक करण्यात आली आहे. ...
सूरजच्या पत्नीने त्याला दारु पिण्यास मनाई केली होती. घटनेच्या दिवशी सूरजनेच पत्नीला तू पण दारू पी, असे बोलला. याचवेळी महिला घराबाहेर निघाली. तसेच ‘तुमचे हे वागणे रोजचेच आहे. मी आपल्या भावाला फोन करून सांगते’ असे म्हटले असता सूरज पत्नीच्या मागे धावला. ...
लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या कामगारांना खवासा बॉर्डरवर सोडून परत येत असताना स्टेअरिंगवर बसून दारू पिताना एका बसचालकाचा व्हिडिओ व्हायरल झाला. हा व्हिडिओ एसटीच्या अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचला. गुरुवारी या चालक, वाहकांची चौकशी होऊन त्याच्याविरुद्ध या गंभीर गुन्ह् ...
लॉकडाऊन काळात बीअरबार, वाईन शॉप, बीअर शॉपी, गोदाम येथून छुप्या मार्गाने दारू काढून ती शौकिनांना तिप्पट-चौपट दराने विकली गेल्याची अनेक प्रकरणे पुढे आली आहेत. या निमित्ताने राज्य उत्पादन शुल्क विभागाने अनेक ठिकाणी तपासणी केली. त्यात दारू साठ्यात तफावत ...
घरपोच दारू सुविधेचा मंगळवारी दुसरा दिवस होता. पोलीस, एक्साईजचे अधिकारी दारू विक्री दुकानांवर लक्ष ठेवून होते. घरपोच दारू ही आॅनलाईन नोंदणीनंतरच मिळेल, असे आदेशात स्पष्ट नमूद आहे. मात्र, तळीरामांना केवळ दारू हवी आहे, परवाना वगैरे याचे काहीही घेणेदेणे ...
लॉकडाऊनने तुमसर शहरातील सर्व वाईन शॉप व बियर बार २० मेपर्यंत बंद होते. मात्र आता प्रशासनाने वाईन शॉपमधून आॅनलाइन दारू खरेदीला संमती दिली आहे. त्यामुळे मद्य शौकिनांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. रोज सायंकाळी बिअर बारमध्ये बसून पिण्याची सवय असलेल्या ...