दारुबंदी कायदा, मराठी बातम्या FOLLOW Alcohol prohibition act, Latest Marathi News
दारुबंदी नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्याची राज्य सरकारची भूमिका असून अवैध दारुविक्री रोखणे आणि कायदा-सुव्यवस्था राखण्यास प्राधान्य असेल, असे उत्तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लक्षवेधीवर बोलताना दिले. ...
पोलिसांनाही गुंगारा : दारू विक्रेत्यांची नवी शक्कल; चौकशी व्हावी ...
परवाना असलेल्या बारमध्ये जर अनियमितता आढळली, तर सदर बारला विभागीय कारवाईअंतर्गत नोटीस दिली जाते. ...
आठ दिवसांत अनेक ढाब्यांवर पोहोचली घातक दारू ...
सायंकाळी उघडणाऱ्या वडापाव, चायनीज सेंटर्सवरही अनेकांना सहजपणे दारू मिळते. तेथेच तळीराम दारू ढोसत असल्याचे दिसून आले. ...
पलिसांपुढे मांडली कैफियत : विक्रेत्यांवर तत्काळ कारवाईची मागणी ...
इसारवाडी गावचे प्रकरण; पैठण पंचायत समितीसमोर दोन्ही गटाचे उपोषण ...
पुणे पोलिसांनी कठोर निर्णय घेत दारू पिऊन वाहन चालवल्यास लायसन्स रद्द केलं जाणार असल्याचं म्हटलं आहे. ...