लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दारुबंदी कायदा

दारुबंदी कायदा, मराठी बातम्या

Alcohol prohibition act, Latest Marathi News

'थोडी-थोडी पिया करो...IAS-IPS पण रात्री पितात', नितीश कुमारांच्या बिहारमध्ये मांझींची मुक्ताफळे! - Marathi News | bihar liquor ban former cm jitan ram manjhi ias ips consuming liquor | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'थोडी-थोडी पिया करो...IAS-IPS पण रात्री पितात', नितीश कुमारांच्या बिहारमध्ये मांझींची मुक्ताफळे!

बिहारमध्ये दारुबंदीच्या मुद्द्यावरुन अनेक सवाल उपस्थित केले जात आहे. यातच राज्याचे माजी मुख्यमंत्री जीतनराम मांझी यांनी मोठं विधान केलं आहे. मांझी यांनी बिहारमध्ये पूर्णपणे दारुबंदीचा दावा फोल ठरवला आहे. ...

दारूची अवैध वाहतूक होते, पोलीसच करतात मान्य ! - Marathi News | illegally liquor smuggling in chandrapur district | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :दारूची अवैध वाहतूक होते, पोलीसच करतात मान्य !

रविवारी एका छापेमारीत पोलिसांनी ४८ पेटी देशी दारु व एक चारचाकी वाहन जप्त केले. प्रसिद्धी पत्रकात दिलेल्या कारवाईच्या माहिती अखेर तालुक्यात व गडचिरोली जिल्ह्यात अवैध दारू वाहतूक करण्यात येत असल्याची माहिती समोर येत असल्याचेही पत्रकात नमूद आहे. ...

खबरदार! विना परवाना दारू विकत घ्याल तर... - Marathi News | Action against 57 people for buying and consuming of liquor without license | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :खबरदार! विना परवाना दारू विकत घ्याल तर...

झोन तीनचे पोलीस उपायुक्त गजानन राजमाने यांनी कार्यभार सांभाळताच विशेष मोहीम राबवून लायसन्स विना दारु पिणाऱ्या ५७ जणांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. या कारवाईमुळे मद्यपी आणि दारु विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे. ...

दारूबंदीसाठी उमिरीतील महिलांनी पेटविली मशाल; ग्रामपंचायतीनेही घेतला ठराव - Marathi News | Women light torches for alcohol ban; The Umari Gram Panchayat also took a resolution | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :दारूबंदीसाठी उमिरीतील महिलांनी पेटविली मशाल; ग्रामपंचायतीनेही घेतला ठराव

परभणीपासून १५ किमी अंतरावर असलेल्या उमरी या गावात पोलिसांकडून कडक कारवाई होत नसल्याने राजरोसपणे दारू तळीरामांना उपलब्ध होत आहे. ...

अवैध दारू विक्रीच्या विरोधात कोथाळा गावातील महिला आक्रमक - Marathi News | Women in Kothala village aggressive against illegal sale of liquor | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :अवैध दारू विक्रीच्या विरोधात कोथाळा गावातील महिला आक्रमक

मानवत तालुक्यातील कोथळा गावातील सात ते आठ जण मागील अनेक दिवसांपासून रोज सर्रास अवैध दारू विकत आहेत. ...

मद्यपान करणं हा मूलभूत अधिकार आहे का? खूप कमी लोकांना माहित असेल यामागची खास गोष्ट... - Marathi News | Is Liquor is fundamental right of human body check here all rules about liquor consumption and Ban | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मद्यपान करणं हा मूलभूत अधिकार आहे का? खूप कमी लोकांना माहित असेल यामागची खास गोष्ट...

मद्यपान करणं माणसाचा मुलभूत अधिकार असल्याचा दावा अनेकजण करतात. पण खरंच तसं आहे का? हे आपण जाणून घेऊयात. ...

चक्क देव्हाऱ्याखाली हातभट्टी! ११ जणांवर गुन्हे दाखल - Marathi News | alcohol making under god's place; 11 arrested in Pune | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :चक्क देव्हाऱ्याखाली हातभट्टी! ११ जणांवर गुन्हे दाखल

crime News : साखरे वस्तीतील पत्र्याच्या शेडमधून ७५ हजार ९३० रुपयांची देशी-विदेशी दारू जप्त करण्यात आली. ...

महिलांमध्ये वाढले दारू, तंबाखूचे व्यसन;  नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हे - Marathi News | Increased alcohol, tobacco addiction in women; National Family Health Survey | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महिलांमध्ये वाढले दारू, तंबाखूचे व्यसन;  नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हे

Nagpur News नागपूर जिल्ह्यात महिलांमध्ये सिगारेट-तंबाखू व्यसनाचे प्रमाण ५ टक्के, तर दारूच्या व्यसनाचे प्रमाण ०.४ टक्के आहे. ...